scorecardresearch

Premium

Jugaad : दिवाळीच्या दिव्यांचा असा करा पूनर्वापर अन् चमकवा तांब्याची भांडी

दिवाळीत घरोघरी दिवे लावले जातात पण तुम्ही कधी विचार केला की दिवाळीनंतर या दिव्यांचे तुम्ही काय कराल? जर तुम्ही हे दिवे विसर्जित करण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला हटके जुगाड सांगणार आहोत.

how to reuse of waste diyas in diwali
दिवाळीच्या दिव्यांचा असा करा पूनर्वापर अन् चमकवा तांब्याची भांडी (Photo : Instagram)

Jugaad Trick : नुकताच दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळी हा दिव्यांचा सण असतो. या दिव्यांना विशेष महत्त्व असते. दिवाळीत घरोघरी दिवे लावले जातात पण तुम्ही कधी विचार केला की दिवाळीनंतर या दिव्यांचे तुम्ही काय कराल? जर तुम्ही हे दिवे विसर्जित करण्याचा विचार करत असाल तर आताच थांबा. कारण आज आम्ही तुम्हाला हटके जुगाड सांगणार आहोत.
दिवाळीच्या या दिव्यांचा तुम्ही एका खास कामासाठी पूनर्वापर करू शकता. असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओंमध्ये दिव्यांपासून तांब्याची भांडी कशी चमकवता येते, हे सांगितले आहे.

असा करा पूनर्वापर

सुरुवातीला दिवा घासून आणि त्याची बारीक माती करा. त्यानंतर या मातील थोडे मीठ आणि आणि लिंबाच रस टाका. हे मिश्रण तांब्याच्या भांड्यावर लावून हाताने घासा. त्यानंतर हे तांब्याचं भांडं स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर पुढे तांब्याचं भांडं चमकताना दिसेल. ही ट्रिक थक्क करणारी आहेत. तुमच्या कडे दिवाळीतील दिवे असतील तर तुम्ही सुद्धा याचा असाच वापर करू शकता.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
are you trying for weight loss try right way to eat food mini meals can help in portion control
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? तज्ज्ञांनी सांगितली खाण्याची योग्य पद्धत….
Shocking video of people sleeping in front of running cows
भयंकर! इच्छा पुरी करण्यासाठी इथे लोक गायीच्या पायदळी स्वत:ला सोपवतात; चक्रावून सोडणारा VIDEO
Loksatta chaturanga Governor Ramesh Bais Consider changing school timings
शाळेची वेळ: सकाळची की दुपारची?

हेही वाचा : हीच खरी माणुसकी! चिमुकल्या मुलांनी वाचवला कुत्र्याचा जीव, व्हिडीओ होतोय व्हायरल

अनेकदा आपण दिवाळीचे दिवे विसर्जित करतो पण दिव्यांचा असा वापर केला अधिक फायदेशीर ठरतो. दिव्यापासून बनवलेली ही घरगुती पिताम्बरी हा एक चांगला पर्याय आहे. अनेक लोकांना याविषयी माहिती नसेल पण आता तुम्ही याचा वापर करू शकता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How to reuse of waste diyas in diwali jugaad video trick and tips clean copper vessels from diyas ndj

First published on: 07-12-2023 at 17:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×