भारतीय लष्करात भरती, दहावी-बारावी पास असणाऱ्यांना सुवर्ण संधी

भारतीय लष्करात (Indian Army) विविध पदांसाठी भर्ती निघाली आहे. दहावी आणि १२ वी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. भर्ती प्रक्रियेसाठी भारतीय लष्कराने रॅलीचे (मेळावा) आयोजन केलं आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हरियाणातील हिसार, चोकरी दादरी आणि पटियालामध्ये मेळावा होणार आहे. joinindianarmy.nic.in. इथं अर्ज दाखल करू शकता. उमेदवार भरती प्रक्रियेच्या दिवशी […]

भारतीय लष्करात (Indian Army) विविध पदांसाठी भर्ती निघाली आहे. दहावी आणि १२ वी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. भर्ती प्रक्रियेसाठी भारतीय लष्कराने रॅलीचे (मेळावा) आयोजन केलं आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हरियाणातील हिसार, चोकरी दादरी आणि पटियालामध्ये मेळावा होणार आहे. joinindianarmy.nic.in. इथं अर्ज दाखल करू शकता. उमेदवार भरती प्रक्रियेच्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंच संबंधित मैदानावर हजर राहायचे आहे.

या पदांवर भरती –
> सोल्जर जनरल ड्यूटी
> सोल्जर ट्रेड्समॅन
> सोल्जर टेक्निकल
> सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टेंट
> सोल्जर क्लार्क/ स्टोर कीपर टेक्निकल

शैधणिक अट आणि वय

लष्कारात निघालेल्या विविद पंदाच्या जागासाठी योग्य वय आणि शिक्षणाची अट आहे. सोल्जर जनरल ड्यूटी या पदांसाठी अर्जदाराने दहावीची परिक्षा पास आणि जास्तित जास्त २१ वर्ष पूर्ण असायला हवं. सोल्जर टेक्निकल आणि सोल्जर नर्सिंग असिस्टेंट या पदांसाठी उमेदावर १२ वी पास असायला हवा. उमेदरवाचे वय जास्तीत जास्त २३ वर्ष असायला हवं. त्याशिवाय सोल्जर ट्रेड्समॅन या पदांसाठी दहावी आणि १२वी पास उमेदवार अर्ज करू शकतात.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian army recruitment rally 2020%e2%80%89apply now for post of soldier 10th 12th pass students eligible nck

ताज्या बातम्या