Premium

लाकडी पोळपाट-लाटणे धुण्याची ‘ही’ योग्य पद्धत वापरा अन् जीवाणूंपासून मिळवा सुटका!

Wooden Rolling Pin Cleaning Tips : तुम्ही खालील काही सोप्या टिप्स वापरून पोळपाट-लाटणे सहजपणे स्वच्छ करू शकता.

Kitchen Hacks How to Clean and Maintain Your Wooden Rolling Pin Cleaning tips for wooden rolling pin
लाकडी पोळपाट-लाटणे धुण्याची 'ही' योग्य पद्धत वापरा अन् जीवाणूंपासून मिळवा सुटका! (फोटो – FREEPIK)

स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू अतिशय काळजीपूर्वक स्वच्छ ठेवणे आणि तिची काळजी घेणे गरजेचे असते. कारण- त्यातील घाण जेवणावाटे थेट तुमच्या शरीरात पोहोचते; ज्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी स्वयंपाकघरातील लाकडी पोळपाट-लाटणेही स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येकाच्या घरात पोळपाट-लाटणे वापरले जाते; परंतु बहुतेक लोक त्याची स्वच्छता गांभीर्याने घेत नाहीत. तसेच ते साफ करण्याच्या योग्य पद्धतीही त्यांना माहीत नसतात; ज्यामुळे लाकडी पोळपाट-लाटणे काळपट दिसते आणि त्यावर बुरशी जमा होऊ लागते. अशा वेळी तुम्ही खालील काही सोप्या टिप्स वापरून पोळपाट-लाटणे सहजपणे स्वच्छ करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kitchen hacks how to clean and maintain your wooden rolling pin cleaning tips for wooden rolling pin sjr

First published on: 29-11-2023 at 16:38 IST
Next Story
फ्रूट सॅलड बनवतांना ‘ही’ चूक कधीही करू नका! आधी ‘या’ महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या….