खगोलशास्त्रानुशार चंद्र आणि सूर्य ग्रहण होत असलं तरी हिंदू पंचांगानुसार त्याला विशेष महत्त्व आहे. नव वर्ष २०२२ मध्ये एकूण चार ग्रहण आहेत. त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतील. ग्रहण काळात पूजा वगैरे निषिद्ध मानले जाते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. जाणून घ्या कधी आहेत ग्रहण

सूर्यग्रहण
तारीख: ३० एप्रिल, शनिवार
वेळ: दुपारी १२.१५ ते ०४.०७ पर्यंत
ग्रहण कसे असेल: खंडग्रास ग्रहण
कुठे दिसेल: दक्षिण/पश्चिम अमेरिका , पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिका

meteor showers, sky, meteor,
उद्यापासून आकाशात उल्कावर्षावाचा विविधरंगी नजारा, सुमारे १२ हजार वर्षांनी…
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Surya Grahan 2024
४ दिवसांनी हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? ५०० वर्षांनी सूर्यग्रहणाला चार ग्रहांची महायुती होताच मिळू शकतो पैसा
17 Days Later Surya Nakshatra Gochar In Revati These Three Rashi To Earn Money
येत्या १७ दिवसात ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत सूर्याची किरणं दाखवतील श्रीमंतीचा मार्ग; गुढीपाडव्यानंतर बदलणार नशीब

सुतक: भारतातून दिसणार नसल्याने सुतक मान्य नाही

चंद्रग्रहण
तारीख: १६ मे सोमवार २०२२
वेळ: सकाळी ०७.०२ ते दुपारी १२.२० पर्यंत
ग्रहण कसे असेल: पूर्ण चंद्रग्रहण
कुठे दिसेल: दक्षिण / पश्चिम युरोप, दक्षिण / पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, अंटार्क्टिका, हिंदी महासागर आणि भारताचे काही भाग.

सुतक: सुतक काळ चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो आणि चंद्रग्रहणाच्या शेवटी संपतो. या ग्रहणकाळात सुतक काळ अधिक परिणामकारक असेल, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल.

सूर्यग्रहण
तारीख: २५ऑक्टोबर, शनिवार
वेळ: संध्याकाळी ०४.२९ते संध्याकाळी ०५.४२ पर्यंत
ग्रहण कसे असेल: खंडग्रास ग्रहण
कुठे दिसेल: युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अटलांटिक

सुतक: भारतातून दिसणार नसल्याने सुतक मान्य नाही

चंद्रग्रहण
तारीख: ८ नोव्हेंबर, मंगळवार
वेळ: दुपारी ०१.३२ ते संध्याकाळी ०७.२७
ग्रहण कसे असेल: पूर्ण चंद्रग्रहण
कुठे दिसेल: उत्तर/पूर्व युरोप, आशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकेच्या काही भागात

सुतक: सुतक काळ चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुरू होतो आणि चंद्रग्रहणाच्या शेवटी संपतो. या ग्रहणकाळात सुतक काळ अधिक परिणामकारक असेल, त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल.

हिंदू पंचांगानुसार ग्रहण काळात या गोष्टी करू नयेत.

  • या काळात कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य करू नये.
  • ग्रहणकाळात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये.
  • देवाची पूजा आणि तुळशीच्या झाड आणि पानांना स्पर्श करू नये.
  • घराबाहेर पडू नये किंवा घरात झोपू नये.
  • गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी.
  • चाकू व सुईचा वापर करू नये.