Amazon वर मान्सून स्टोअर लाइव्ह; वेगवेगळ्या मान्सून उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स

मान्सूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, ग्रूमिंग उत्पादने आणि बऱ्याच अन्य गोष्टींवर Amazon मान्सून स्टोअरमध्ये ऑफर्स आहेत.

Monsoon Store is live on Amazon
अॅमेझॉन मान्सून स्टोअर २०२१ (फोटो: Amazon.in)

३१ ऑगस्ट, २०२१ पर्यंत Amazon.in वर मान्सून स्टोअर लाईव्ह आहे. मान्सूनमध्ये लागणाऱ्या वस्तू, ब्युटी आणि ग्रूमिंग उत्पादने, रेन जॅकेट, ड्राइंग रॅक यासह टीव्ही, अप्लायंसेस, स्मार्टफोन्स, किचनमधील वस्तू, बूक्स आणि बऱ्याच गोष्टींवरील आकर्षक ऑफर्सचा ग्राहक लाभ घेऊ शकतात. ग्राहक अॅमेझॉन शॉपिंग ऍप (केवळ अँड्रॉईड) वर ऍलेक्साचा वापर करून ‘मान्सून स्टोअर’ वापरण्यासाठी आवाजाचासुद्धा वापर करू शकतात. यूजर ऍपवरील माईक आयकॉन टॅप करून म्हणू शकतात – “ऍलेक्सा, मान्सून स्टोअरवर जा”, आणि थेट तुम्ही स्टोअरवर जाल. जाणून घ्या अॅमेझॉन वरील मान्सून स्टोअर मध्ये सहभागी विक्रेत्यांकडील ऑफर्स आणि डील्स.

या आहेत ऑफर्स

वाईल्डक्राफ्ट रेड हायपॅड्री युनिसेक्स रेन जॅकेट  – २००० मिमी पर्यंत वॉटरप्रुफ राहू शकणार रेन जॅकेट तुम्हाला आर्द्रतेपासून संरक्षण मिळावे याकरिताही उपयुक्त आहे. तुमच्या महत्वाच्या वस्तू कोरड्या आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यामध्ये डबल फ्लॅप पॉकेट सुद्धा आहे. हे जॅकेट १,७९९ रूपयांना उपलब्ध आहे.

३ फोर्थ क्लॉथ ड्राइंग रॅक – आता तुमचे कपडे कोरडे करण्यासाठी एकापेक्षा जास्त रॉड असलेल्या या स्टील स्टँडचा वापर करू शकता. हे रॅक वापरण्यास फार सोपे असुन तुमच्या गरजा पूर्ण होण्यासाठी तुम्ही ते वेगवेगळ्या आकारात फोल्ड करू शकता. याव्यतिरीक्त, रॅक सोयीस्करपणे हलवता यावे याकरिता उच्च दर्जाचे चाक आहेत. हे परसनाथ कंपनीचे रॅक २,८४९ रूपयांना खरेदी करु शकता.

विप्रो कोरल रिचार्जेबल इमरजंसी लाईट – हा कंदील ८४ स्वतंत्र एलईडी लाईटने बनलेला आहे. त्याला स्ट्राँग/डिम लाईटचा अनक्रमे १५-२० तासांचा ऑपरेटींग वेळ आहे, आणि पूर्ण ३६० डिग्री लाईट कव्हरेज आहे. यामुळे लाईट गेल्यावर आणि कँपिंग ट्रीपसाठी उत्तम आहे. त्यामध्ये ऍडजस्ट होणारा ब्राईटनेस नॉब आहे ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा योग्य प्रमाणात प्रकाश मिळण्याची खात्री होते. लाईट गेल्यावर लक्षात येण्यासाठी हा स्टँडबाय लाईट सुलभ आहे, कारण त्यात आपोआप लाईट चालू होते आणि स्वतःच चार्ज होतो. तुमच्या गरजेप्रमाणे वापर करण्यासाठी फोल्ड होणारी हूक हा त्याचा अतिरीक्त फायदा आहे. हा लाईट अॅमेझॉनवर रूपये १,०४९ रूपयांना आहे.

HIT अँटी मॉस्कीटो रॅकेट – ही रॅकेट स्ट्राँग आणि टिकाऊ असून त्याला ६ महिन्यांची वॉरंटी आहे. त्यामध्ये नेट मेशवर ३,५००V DC व्होल्टेज आहे जी तात्काळ डास मारते तसेच बॅटरी लाइफ दिर्घकालीन असल्याने पूर्ण चार्ज झाल्यावर १ महिना टिकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Monsoon store live on amazon attractive offers on different monsoon products ttg