
नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्ती कमी जगतात, असे म्हटले जाते.
जगातील सर्वाधिक क्षयरोग रुग्ण भारतात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत दिली.
जीआयचे प्रमाण कमी असणाऱ्या तांदळाच्या प्रजातीचा शोध
भारतात १ हजार ६८१ रुग्णांमागे सरासरी एक डॉक्टर असल्याची माहिती राज्यसभेत आरोग्यमंत्र्यांनी दिली.
अपुरी झोप आरोग्यास घातक असते, हे बहुधा प्रत्येकालाच माहीत आहे.
वैज्ञानिकांनी कर्करोगाला मारणारी औषधे शरीरात सोडण्यासाठी बायोजेलची निर्मिती केली आहे.
ज्येष्ठ नागरिक अडचणीत असतील तर ते मदत घेऊ शकतात त्यांना घरातील कुणाचीही गरज लागत नाही.
गांजाच्या व्यसनामुळे व्यक्तीवर मानसिक परिणाम होतात.
‘विकार, इजा आणि धोकादायक घटकांचे जागतिक ओझे’ या नावाने जागतिक बँकेने हा अहवाल प्रकाशित केला आहे.
कोची येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नड्डा यांनी असे सांगितले.
पूर्वी थंडीपासून बचाव करण्यासाठी ‘स्वेटर’ एकमेव उपाय होता. आता त्यात अनेक फॅशनेबल पर्याय उपलब्ध आहेत.
मुंबईमध्ये पहिल्यांदाच ‘द इट इंडिया कंपनी’तर्फे कौटुंबिक खाद्य जत्रेचं आयोजन.