
एका कस्टमाइज गिफ्ट बॉक्समधून ग्राहकांना हा फोन देण्यात येईल, तसंच, फोनसोबत Shenzhou स्पेसक्राफ्टकडून एक मेटल नेम प्लेट देखील

एका कस्टमाइज गिफ्ट बॉक्समधून ग्राहकांना हा फोन देण्यात येईल, तसंच, फोनसोबत Shenzhou स्पेसक्राफ्टकडून एक मेटल नेम प्लेट देखील

गोल्डन कॉन्सेप्ट नामक एका स्विडनच्या टेक कंपनीने 24K गोल्ड प्लेटेड Mi 9 चे कस्टमाइज डिजाइन लिमिटेड एडिशन तयार केले आहे.

किंमत कमी असावी यासाठी कंपनीने ही बाइक भारतात असेंबल केली

शाआमोने फेब्रुवारी महिन्यात Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 स्मार्टफोन लॉन्च केले होते

जगप्रसिद्ध अॅमेझॉन जंगलाच्या नावातील साम्यामुळे ब्राझिलचा विरोध

एप्रिल महिन्यात अपेक्षित विक्री न झाल्याने कंपनीकडून ग्राहकांना अनेक गाड्यांवर डिस्काउंट दिलं जात आहे

32 मेगापिक्सलचा सुपर सेल्फी कॅमेरा , एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत बॅटरी टिकेल असा दावा

33 नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असल्याचा दावा

मोठी स्क्रीन आणि पावरफुल बॅटरी असलेल्या या फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि अल्ट्रा वाइड लेंस

हॉटस्टार, एअरटेल टीव्ही, सोनी लाइव्ह,अशाप्रकारच्या वेब अॅप्सना परवान्याच्या कक्षेत आणण्याचा प्रस्ताव ट्रायच्या विचाराधीन

काहीतरी नवे शिकविणा-या नऊ ठिकाणांमध्ये त्यांना शिक्षण प्रत्यक्ष साकारत असल्याचा अनुभव येईल.

BHIM अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये वन-टाईम मेंटेड फिचर जोडण्यात आले आहे.