पपई हे एक असे फळ आहे. ज्याचे सेवन पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर प्रभावी मानले जाते. पपई कशा प्रकारे खावी आणि कधी खावी असे अनेक प्रश्न अनेकांना असतात. जेवण केल्यानंतर पपई खाऊ शकतो का हा प्रश्न तर अनेकांना कायम असतो. चला तर मग जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

जेवणानंतर पपई खाऊ शकतो का?

पपई तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. पपईमध्ये (Papain Enzyme) आढळते, जे अन्न पचनासाठी खूप महत्वाचं आहे. पपई जेवणाच्या एक तास आधी किंवा एक तासानंतर खाऊ शकतो. पपई रिकाम्या पोटी किंवा सकाळी खाण्यास हरकत नाही.

आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात

पपई खाल्ल्याने हे फायदे होतात

पोटात तयार होणारा गॅस कमी होईल
अपचनातही मदत करेल
पचनक्रिया मजबूत होईल
प्रतिकारशक्ती वाढेल
बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर
मासिक पाळीचा त्रास कमी होईल
पोट साफ होईल

आणखी वाचा : “शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही”, आदेश बांदेकर यांच्या पोस्टवर अभिनेत्याचे सडेतोड उत्तर

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Papaya can eat after having lunch or dinner know the details health tips dcp
First published on: 28-06-2022 at 14:03 IST