scorecardresearch

Premium

पालकांनो, हे पाच लघुपट मुलांना दाखवा; पाहा व्हिडीओ

आपले मुलांचे व्यक्तिमत्त्व चांगले असावे, त्याला मानवी मुल्यांचे महत्त्व समजावे, यासाठी पालकांनी काही लघुपट त्यांच्या मुलांना दाखवायला पाहिजे. हे लघुपट कोणते? आज आपण जाणून घेऊ या.

parents should show these five short movies to children to learn human values
पालकांनो, हे पाच लघुपट मुलांना दाखवा; पाहा व्हिडीओ (Photo : Instagram)

Parenting Tips : मुलांवर चांगले संस्कार व्हावे, यासाठी पालक नेहमी प्रयत्न करत असतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतात.आपले मुलांचे व्यक्तिमत्त्व चांगले असावे, त्याला मानवी मुल्यांचे महत्त्व समजावे, यासाठी पालकांनी काही लघुपट त्यांच्या मुलांना दाखवायला पाहिजे. हे लघुपट कोणते? आज आपण जाणून घेऊ या.

maonduty या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तज्ज्ञांनी कोणते पाच लघुपट दाखवावे, याविषयी माहिती सांगितली आहे.
या व्हिडीओत सांगितल्या प्रमाणे –

parenting tips kids internet safety tips how to keep your kids safe when using phone online safety internet dangers always on these settings
मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी ‘हे’ सेटिंग सुरू करा, त्यांना कधीही चुकीच्या गोष्टी दिसणार नाही
Loksatta Chaturang mother father career job Psychological effects on children themselves
मुलांना हवेत आई आणि बाबा!
10 Habits of Successful People
यशस्वी लोकांच्या फक्त ‘या’ १० सवयींमुळे बदलू शकते तुमचे आयुष्य; त्या सवयी कोणत्या आहेत, जाणून घ्या….
Todays parents are literally living two lives how and why
सांदीत सापडलेले.. ! एका जगण्यात दोन आयुष्यं!

फॉर द बर्डस – या लघुपटातून मुलांना शिकायला मिळते की दिसणे महत्त्वाचे नाही. तुम्ही जसे आहात तसे छान आहात.
पाइपर – भीती वाटत असलेल्या गोष्टींना कसे सामोरे जायचे, हे या लघुपटात सांगितले आहे.
द स्नोमॅन – स्नोमॅन चित्रपटातून मैत्री विषयी बरेच काही सांगितले आहे. या लघुपटातून तुम्ही मैत्री कशी निभवावी, हे कळेल.
द व्रॉन्ग रॉक – या लघुपटातून समानता मुलांना कळते. समान वागणूकीचे महत्त्व यातून कळतात.
कॅटरपिल्लर शूज – या लघूपटातून स्वत:ला व्यक्त कसं करायचं, हे मुलांना कळतं

हेही वाचा : Heart Attack In Winter : हिवाळ्यात का वाढते हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “प्रिय पालक, मुलांना मानवी मुल्य शिकवण्यासाठी हे पाच लघुपट नक्की दाखवा. हे लघुपट युट्यूब चॅनलवर असून मोठ्या स्क्रिनवर तुम्ही दाखवू शकता. हे लघुपट फक्त ३० मिनिटांचे आहे. तुम्ही मुलांबरोबर पाहून या लघुपटांचा आनंद घेऊ शकता.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “तुम्हाला हिन्दी लघुपट माहिती आहे का?” तर एका युजरने लिहिलेय, “यापेक्षा महाभारत आणि रामायण दाखवा. यातून त्यांना जीवन कसं जगायचं ते कळेल. आणखी एका युजरने लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवा.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parents should show these five short movies to children to learn human values or humanity video viral on instagram ndj

First published on: 06-12-2023 at 11:28 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×