खाद्यपदार्थांमध्ये भेसळ सर्रासपण केली जात आहे. कधी दुधात पाणी टाकले जाते तर कधी धान्य- तांदूळ- डाळीत खडे टाकले जातात. प्लास्टिकचा गहू-तांदूळ तयार केले जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी लोक कोणत्याही पदार्थांमध्ये भेसळ करू लागले आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची गुणवत्ता कमी होतेच त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यासाठी ग्राहकांना खाद्यपदार्थांची भेसळ कशी ओळखावी याबाबत माहित असणे आवश्यक आहे.

दुधामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टाकून भेसळ केली जाते त्यामुळे दुधाचे पौष्टिक मुल्य कमी होते. तुम्हाला जर दुधामधील भेसळ ओळखत येत नसेल तर चिंता करू नका हा सोपा उपाय वापरून पाहा. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी तुम्हाला फार व्याप करावा लागणार नाही. तुम्हाला स्वयंपाक घरातील वस्तू वापरून दुधातील भेसळ ओळखता येईल. चला तर मग जाणून घेऊ या….

Cng kit in car 5 things to keep in mind before installing cost
कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करताय? मग जरा थांबा, आधी ‘या’ पाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
Office Snacks Must Have Food
ऑफिसच्या डब्यात ‘हे’ तीन पदार्थ असायलाच हवेत! पोषणतज्ज्ञांनीच सांगितला, काम करताना ऊर्जा वाढवण्याचा सोपा फंडा
bear attacks in Japan is looking to ease laws around shooting bears
माणसांपेक्षा अस्वलेच जास्त! जपानमध्ये अस्वलांच्या हल्ल्याबाबत केले जाणारे उपाय चर्चेत का?
Minimum Support Price, Minimum Support Price for crops, Minimum Support Price in india, Indian farmers, msp not empowering farmers, agriculture in india, vicharmanch article, loksatta article
शेतकऱ्यांना सक्षम करायचे आहे की कमकुवत?
prevent allergies this monsoon
“आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!” मान्सूनमध्ये ‘या’ सात पदार्थांचे सेवन करून संसर्ग टाळा
monsoon moisture marathi news
Health Special: पावसाळ्यात शरीरामध्ये ओलसरपणा का वाढतो? त्याचा परिणाम काय?
green masala Pomfret Recipe in marathi
भंडारी हळदी पापलेट; ‘या’ भन्नाट रेसिपीच्या नॉनव्हेज लव्हर प्रेमात पडतील; ही घ्या सोपी रेसिपी
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

दुधातील भेसळ ओळखण्यासाठी लाटणे करेल मदत

तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की दुधातील भेसळ ओळखण्यासाठी तुम्हाला लाटणे वापरायचे आहे. लाटण्यावर दुध टाकून तुम्ही दुधातील भेसळ ओळखू शकता. होय तुम्ही योग्य तेच ऐकत आहात. लाटण्यावर दुध ओतल्यानंतर त्यावरील ओळख पाहून तुम्हाला लगेच लक्षात येईल की दुधात पाणी मिसळले आहे की नाही.

हेही वाचा – Friendship Marriage: “मैत्री असेल पण, प्रेम आणि लैगिंक संबध ….”; काय आहे जपानमधील नवा रिलेशनशिप ट्रेंड, जाणून घ्या

हेही वाचा – केळीची साल करू शकते तुमची बाग हिरवीगार! खत म्हणून का करावा वापर? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

सुरुवातीला एका रिकामे ताट घ्या. त्यात लाकडी लाटणे धूवून कोरडे करून घ्या. ताजं कच्च दूध एका पेल्यात घ्या. लाटण्यावर दुध ओता. दुधात भेसळ नसेल तर दुधाचे जाडसर ओखळ लाटण्यावर दिसतील. पण जर दुधात पाणी मिसळले असेल तर तुम्हाला दुध आणि पाणी वेगळे झाल्याचे दिसेल. हे कसे ओळखायचे समजत नसेल तर युट्युबवर Creator Search 2.0 चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.