Rashi Parivartan In November 2021 : ज्योतिषशास्त्रात ९ ग्रहांचा अभ्यास केला जातो. प्रत्येक ग्रह काही अंतराने दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो. ग्रहांच्या बदलांचा परिणाम जवळपास सर्व राशींवर होतो. नोव्हेंबर महिन्यात तीन मुख्य ग्रह राशी बदलतील. महिन्याच्या सुरुवातीला २ नोव्हेंबरला बुध ग्रह राशी बदलेल. मंगळवारी बुध ग्रह तूळ राशीत संक्रांत करेल. दुसरीकडे, १६ नोव्हेंबर रोजी सूर्य आपली दुर्बल राशी सोडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. २० नोव्हेंबर रोजी गुरू ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल. या तीन ग्रहांच्या राशी बदलल्याने काही राशीच्या लोकांसाठी खूप शुभ परिणाम मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rashi parivartan in november 2021 mercury sun and jupiter transit in november month planets movement forward in november 2021 in marathi prp
First published on: 24-10-2021 at 20:57 IST