दिवाळी म्हटलं की फटाके फोडण्याची चिमुकल्यांमध्ये असेलेली कमालीची उत्सुकता, पालकांकडे त्यासाठी होणारा हट्ट या काही नवीन गोष्टी नाहीत परंतु, हीच चिमुकली मंडळी जर आपल्या पालकांना फटके न आणण्याचा सल्ला देताना दिसली तर?
होय, दिवाळीत फटाके आणि भेटवस्तूंच्या पॅकींगसाठी प्लॅस्टिकच्या वापरामुळे होणाऱया प्रदुषणाचा विचार करता ‘ओल्ड दिल्ली फिल्म’ने चिमुकल्यांच्या सहाय्याने प्रदुषण विरहीत दिवाळी साजरी करण्याचा संदेश सदर व्हिडिओतून देऊ केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2014 रोजी प्रकाशित
व्हिडिओ: प्रदुषण विरहीत दिवाळीचा चिमुकल्यांचा वसा
दिवाळी म्हटलं की फटाके फोडण्याची चिमुकल्यांमध्ये असेलेली कमालीची उत्सुकता, पालकांकडे त्यासाठी होणारा हट्ट या काही नवीन गोष्टी नाहीत परंतु, हीच चिमुकली मंडळी जर आपल्या पालकांना फटके न आणण्याचा सल्ला देताना दिसली तर?
First published on: 20-10-2014 at 05:19 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video these kids might convince you to go green on diwali