ज्योतिषशास्त्रात राशींची संख्या १२ आहे. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. या सर्वांचा एक ना एक प्रकारे व्यक्तीवर परिणाम होत असतो. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोचर म्हणजे हालचाल करणे. गो म्हणजे नक्षत्र किंवा ग्रह आणि चर म्हणजे चालणे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यापासून राहू केतूपर्यंत सर्व ग्रहांची स्वतःची गती आहे. आपापल्या गतीनुसार सर्व ग्रहांना राशीमध्ये फिरण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. नवग्रहांमधील चंद्राचे संक्रमण सर्वात कमी कालावधीचे असते कारण त्याचा वेग वेगवान असतो. तर शनीच्या संथ गतीमुळे शनीचे संक्रमण सर्वात लांब आहे. २०२२ मध्ये कोणता ग्रह कधी आणि केव्हा राशी बदलेल ते जाणून घ्या

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which planet will change zodiac sign in the new year 2022 know the status and consequences rmt
First published on: 22-12-2021 at 11:41 IST