Premium

महिलांनो, मासिक पाळी अनियमित येते? ही योगासने ठरतील फायदेशीर; पाहा व्हिडीओ

योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी महिलांच्या मासिक पाळीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी काही योगासने करून दाखवत आहेत. ती योगासने खालीलप्रमाणे :

Yoga For Irregular Periods these yoga will help to tackle Irregular Periods women healthy lifestyle
महिलांनो, मासिक पाळी अनियमित येते? ही योगासने ठरतील फायदेशीर; पाहा व्हिडीओ (Photo : Freepik)

Yoga For Irregular Periods : मासिक पाळी हा स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. दर महिन्याला एका ठराविक कालवधीनंतर मासिक पाळी येते पण अनेक स्त्रियांना मासिक पाळी अनियमित येते. अनियमित मासिक पाळीमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होतात. कित्येक स्त्रिया या समस्येचा सामना करतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन सुद्धा काहीही फायदा होत नाही पण आज आम्ही तुम्हाला काही योगा प्रकार सांगणार आहो. हे योगा प्रकार नियमित केल्यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होऊ शकते.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मृणालिनी महिलांच्या मासिक पाळीसाठी अतिशय उपयुक्त ठरतील अशी काही योगासने करून दाखवत आहेत. ती योगासने खालीलप्रमाणे :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • उत्कटकोणासन – ५-१० वेळा करावे.
  • मलासन – ६० सेकंद करावे
  • बद्धकोणासन – ६० सेकंद करावे
  • अर्धमत्स्येंद्रासन – दोन्ही बाजूने ३०-६० सेकंद करावे
  • मार्जरीआसन – ५-१० वेळा करावे

हेही वाचा : Weight Loss : सणासुदीत गोड अन् तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते; दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे?

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yoga for irregular periods these yogas will help to tackle irregular periods women healthy lifestyle ndj

First published on: 29-11-2023 at 08:21 IST
Next Story
Parenting Tips: तुम्ही ‘आदर्श पालक’ आहात का? कसे ओळखावे? मुलांवर संस्कार करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी