21 November 2017

News Flash

पेंग्विन परेड

बऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला.

लोक पर्यटन : दुर्गाडी-नीरबावी

दुर्गाडीवरून खाली उतरले की मुख्य रस्त्याला येऊन डावीकडे वळायचे. लगेच एक किमीवर शिरगाव लागते.

जायचं, पण कुठं? : आरकू व्हॅली, बोरा केव्हज

१८०७ साली भूगर्भतज्ज्ञ किंग विल्यमने याचा शोध लावल्याची नोंद आहे.

टाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर

टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा.

लोक पर्यटन : दर्याची दौलत..

महाराष्ट्राच्या जैवविविधतेमध्ये सर्वात मोलाची भर घालणाऱ्या सागरकिनाऱ्यांची मात्र आठवणच होत नाही.

वन पर्यटन : काटेपूर्णा

८ फेब्रुवारी १९८८ ला या वनाला राखीव वन क्षेत्राचा दर्जा मिळाला.

भुवनेश्वरची देखणी मंदिरे

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर बंगालच्या उपसागरात पाय सोडून निवांत वसलेले राज्य म्हणजे ओडिशा.

वन पर्यटन : लोणार वन्यजीव अभयारण्य

देश-विदेशातल्या संशोधन संस्था व विद्यापीठांनी येथे सखोल भूशास्त्रीय अभ्यास केला आहे

फेस्टिव्ह टुरिझम : राजस्थानचे महोत्सव

एक ते तीन डिसेंबर यादरम्यान कुंभालगड फेस्टिव्हल साजरा होत आहे.

भूतानचे पक्षीवैभव

भूतानचे पक्षीवैभव पाहायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी उत्तम.

वन पर्यटन : गुरेघर वनसंशोधन केंद्र

महाबळेश्वर वनक्षेत्रात ८४.४८ हेक्टर एवढे क्षेत्र गुरेघर वनसंशोधन केंद्राने व्यापले आहे.

जायचं, पण कुठं? : पाचगणी

१८६० साली ब्रिटिशांनी येथील आल्हाददायक हवेमुळे या ठिकाणाला हवापालटासाठी प्राधान्य दिले.

लोक पर्यटन : अद्भुत मुडबिद्री

जैन धर्माच्या प्रचार व प्रसाराकरिता मुडबिद्री येथे स्थायिक झालेले होते अशी माहिती मिळते.

अद्भुत तुर्कस्तान

आज तुर्कस्तान जिथे आहे त्या नर्ऋत्य आशियाई भागात चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला होता.

वन पर्यटन : रोहित पक्षी अभयारण्य

या भागातील जंगलांमध्ये मुख्यत: दाट सदाहरित कांदळवन व साहाय्यक झाडांच्या प्रजाती आढळतात.

जायचं, पण कुठं? : शिवमोगा

कर्नाटकातील तुंगा नदीतीरी वसलेले शिवमोगा पश्चिम घाटाचे प्रवेशद्वारच समजले जाते.

व्हॅलीनफ्रेडा.. एक सुखद अनुभव

व्हॅलीनफ्रेडा गावात साधारण चौथ्या-पाचव्या शतकात पहिल्यांदा वस्ती झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो

समुद्रपटलावरची सुखेनव दुनिया!

आज जगभरात आलिशान क्रूझ जहाजावरून समुद्रपर्यटन हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे

वन पर्यटन : कास पठार

कास हे नाव कासा या झाडाच्या इथल्या अस्तित्वामुळे पडले असल्याची दंतकथा सांगितली जाते.

बहुढंगी स्टॉकहोम

 ‘स्टॉकहोम’ हे पूर्व युरोपातल्या स्वीडन या देशाचं सर्वात मोठं असं राजधानीचं शहर होय.

चिंब भटकंती : सह्य़ाद्रीचा स्नानसोहळा

सह्य़ाद्रीचा स्नानसोहळा आपल्यासारख्या भटक्यांनी विविध वेळी आणि विविध ठिकाणी अनुभवला.

वन पर्यटन : अर्जुन सागर

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पुनद नदीवरील असाच एक नयनरम्य जलाशय आहे अर्जुनसागर.

स्नोडोनची मोहिनी

मायनर्स ट्रॅकने जाताना स्नोडोन ढगांची वाट अडवून बसलेला दिसतो.

वन पर्यटन : हत्ती बेट (देवर्जन)

उदगीर तालुक्यात मौजे हत्ती बेट नावाचं ठिकाण उदगीर शहराच्या पश्चिमेस १६ किमीवर वसले आहे.