12 July 2020

News Flash

राशिभविष्य : दि. १० ते १६ जुलै २०२०

आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामाला गती मिळेल.

राशिभविष्य : दि. ३ ते ९ जुलै २०२०

चंद्र-गुरूच्या युतीयोगामुळे ज्येष्ठांच्या अनुभवातून धडे शिकाल.

राशिभविष्य : दि. २६ जून ते २ जुलै २०२०

मेष : रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे केलेल्या कष्टाचे चीज होईल.  चारचौघांत मानाचे स्थान मिळेल.

राशिभविष्य : दि. १९ ते २५ जून २०२०

मेष - रवी-शनीच्या षडाष्टक योगामुळे नव्या अडचणींना धर्याने सामोरे जावे लागेल

राशिभविष्य : दि. १२ ते १८ जून २०२०

मेष : गुरू-रवीच्या षडाष्टक योगामुळे मानापमानाचे प्रसंग ओढवतील.

राशिभविष्य : दि. ५ ते ११ जून २०२०

बुध-हर्षलच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक क्षेत्रात विशेष प्रगती कराल.

राशिभविष्य : दि. २९ मे ते ४ जून २०२०

चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे नव्या कल्पना, संकल्पना यांवर विचार कराल. योजनांची आखणी कराल.

राशिभविष्य : दि. २२ ते २८ मे २०२०

चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे नव्या जोमाने कामाला लागाल

राशिभविष्य : दि. १५ ते २१ मे २०२०

चंद्र आणि नेपच्यून या दोन जलतत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घ्याल.

राशिभविष्य : दि. ८ ते १४ मे २०२०

चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे मनाची चंचलता वाढेल. भावनांना आवर घालाल.

राशिभविष्य : दि. १ ते ७ मे २०२०

चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या केंद्र योगामुळे भावनांवर ताबा ठेवणे आवश्यक असेल.

राशिभविष्य : दि. २४ ते ३० एप्रिल २०२०

चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे दोन्ही ग्रहांच्या सकारात्मक गुणांची सांगड जुळेल.

राशिभविष्य : दि. १७ ते २३ एप्रिल २०२०

चंद्र-बुधाच्या युती योगामुळे भावना आणि विचार यापकी कशाला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न पडेल.

राशिभविष्य : दि. १० ते १६ एप्रिल २०२०

चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग कराल. कायद्यातील खाचाखोचांचा सखोल अभ्यास कराल.

राशिभविष्य : दि. ४ ते ९ एप्रिल २०२०

लाभ स्थानातील बुध-नेपच्यूनच्या युती योगामुळे बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान आणि मनातील भावना यांचा समतोल राखाल.

राशिभविष्य : दि. २७ मार्च ते ३ एप्रिल २०२०

चंद्र व शुक्र या स्त्री ग्रहांच्या युतीयोगामुळे आवडीच्या कामात अधिक वेळ रमाल.

राशिभविष्य : दि. २० ते २६ मार्च २०२०

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कामाचा मानसिक ताण घेऊ नका. रक्तदाब आटोक्यात ठेवा.

राशिभविष्य : दि. १३ ते १९ मार्च २०२०

चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे घाईगडबडीत चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता.

राशिभविष्य : दि. ६ ते १२ मार्च २०२०

गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे सल्लागाराची भूमिका उत्तम बजावाल.

राशिभविष्य : दि. २८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२०

चंद्र-हर्षलच्या युती योगामुळे मनातील विचार सत्यात आणाल.

राशिभविष्य : दि. २१ ते २७ फेब्रुवारी २०२०

रवी-हर्षलच्या लाभयोगामुळे वडीलधाऱ्यांकडून अचानक लाभ होतील

राशिभविष्य : दि. १४ ते २० फेब्रुवारी २०२०

चंद्र-हर्षलच्या नवपंचमयोगामुळे मन अस्थिर होईल.

भविष्य : दि. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२०

चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे सौंदर्य, साहित्य, कला या क्षेत्रात प्रगती कराल

भविष्य : दि. २४ ते ३० जानेवारी २०२०

चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे शिक्षक, प्राध्यापक, सल्लागार यांना विशेष लाभ होतील.

Just Now!
X