16 October 2019

News Flash

निवडणुकांचा फायदा : फक्त आणि फक्त भाजपालाच

काहीही करून सत्ता संपादन करावयाची हे भाजपाचे या निवडणुकीचे स्पष्ट धोरण आहे.

दसरा विशेष : पानाफुलांचा सोहळा

झेंडूची केशरी फुलं बारमाही महत्त्वाची असतात. तर आपटय़ाच्या हिरव्यागार पानांना दसऱ्याच्या दिवशी ‘सोन्या’चं मोल येतं.

दसरा विशेष : आर्थिक घसरणीतही झळाळी कायम

एकीकडे मंदीसदृश वातावरण आणि दुसरीकडे सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असतानाही, सोन्याच्या मागणीवर मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.

दसरा विशेष : गुंतवणुकीचा ‘सोन्यासारखा’ पर्याय

अडीअडचणीला त्वरित उपयोगी पडणारं सोनं आता गुंतवणुकीचे माध्यम म्हणून प्रचलित झालेलं आहे.

दसरा विशेष : साज सोन्या-चांदीचा

स्वत:ला सजवायची कला अगदी प्राचीन काळापासून दिसून येते.

दसरा विशेष : सोन्याहून अनमोल कोल्हापूरचा शाही दसरा

महाराष्ट्रातील दसऱ्याला राजेशाही रूप मिळालं आहे ते कोल्हापूरमध्ये साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक आणि देखण्या सोहळ्यामुळे.

दसरा विशेष : गरबो रमतो जाय…

गरबा महोत्सव, गरबा क्लासेसकर्ते, प्रत्यक्ष बाजारपेठा, ऑनलाइन शॉपिंग, विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्स यांमधून होणाऱ्या उलाढालीतून ‘गरब्याचे अर्थकारण’ दिसून येते.

चित्र-शिल्पांतील शक्तिरूपे

देशाच्या निरनिराळ्या भागांत आढळणाऱ्या पारंपरिक कलाप्रकारांत शक्तीची अर्थात देवीची विविध रूपे प्रतिविंबित झालेली दिसतात.

परंपरा योगिनी संप्रदायाची

भारतीय धार्मिक संप्रदायांच्या इतिहासात एक मध्ययुगीन संप्रदाय ‘योगिनी संप्रदाय’ या नावाने ओळखला जातो.

राज्याराज्यांतील देवी मंदिरे

देशभरातली विविध देवी मंदिरे, त्यांचे स्थानमाहात्म्य यांसह वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, दंतकथा, आख्यायिका यांचा आढावा.

गावोगावची देवीस्थाने

लोकप्रिय देवी मंदिरं आणि त्यांच्यामागे असलेल्या आख्यायिका, प्रथा-परंपरा, स्थानमाहात्म्य यातही प्रचंड सांस्कृतिक वैविध्य आहे.

गोव्यातील आठ भावंडे

लाइराई, मोरजाई, केळबाई, महामाया, मीराबाई, माहळसा, अजादीपा या सात बहिणी आणि त्यांचा भाऊ खेतोबा हे गोव्याच्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत.

‘यल्लूबाई’चा जागरूक भक्त

लिंब नेसत, भंडारा उधळत, आंबील-घुगऱ्यांचा प्रसाद घेत, सुती-चौंडकं वाजवीत, देवीची गाणी गात महाराष्ट्रभर फिरणाऱ्या ‘देवमामा तानाजी पाटील’ यांनी प्रबोधनाची वेगळी वाट निर्माण केली आहे.

अश्मयुग ते २१वे शतक मृत्यूविषयक श्रद्धा-परंपरांचा प्रवास

मृत्यूची भीती अश्मयुगापासूनच मानवी मनात उत्क्रांत होत आली आहे.

हुकले ‘विक्रम’ तरीही…

चांद्रयान-२च्या सॉफ्ट लॅण्डिंगमध्ये अपयश आले, तरी ते संपूर्ण मोहिमेचे अपयश मानणे चुकीचे ठरेल.

कृत्रिम पाय, हॉर्ट रेट मॉनिटर, वायरलेस हेडफोन इत्यादी अंतराळ विज्ञानामुळे शक्य

अंतराळ विज्ञानामुळे मानवी जीवन नक्कीच सुकर केले आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीने वाढवला मंदीचा दाह

निश्चलनीकरणानंतर सुरू झालेल्या आर्थिक पडझडीचे गांभीर्य लपवले गेले.

गणपती : समज आणि गैरसमज

गणपती या दैवताविषयी काही समज, गैरसमजही मोठय़ा प्रमाणात आहेत.

आग्नेय आशियातील प्राचीन गणेशमूर्ती

सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी आग्नेय आशियातील विविध प्रदेशांतून भारतीय संस्कृती बहरू लागली होती.

कोकणातील गणेशोत्सव

झमगमती मखरे, लायटिंगचा लखलखाट, डीजेचा दणदणाट आणि महागडा नैवेद्य यापासून कोकणातला गणपती आजही अलिप्त आहे.

‘वैभव’ वारसा

कलाकार अनुभवांतून घडतो, समृद्ध होतो. वडिलांचा मूर्तीकलेचा वारसा घेऊन कलाभ्यासाकडे वळलेल्या प्रदीप मादुस्कर यांचेही असेच झाले.

रत्नजडित मूर्ती

गिरगावातील जुन्या-जाणत्या मूर्तिकारांपैकी एक महत्त्वाचे नाव आहे, प्रफुल्ल बिलये.

सजल्या बाजारपेठा

गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने ओसंडून वाहत आहेत.

घाटमाथ्यावरच्या हवामान इशाऱ्याकडे दुर्लक्ष महापुराचे महाकारण

या पुढच्या काळात पुराची तीव्रता सांगण्यासाठी २००५च्या ऐवजी २०१९चा संदर्भ दिला जाईल, एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली.