
करा नित्य उजळणी
इंग्रजी भाषेमध्ये काही शब्द सहज वापरले जातात. त्यांचा अर्थ समजून घेऊया कवितेच्या माध्यमातून..

K की कहानी
के या अक्षराने सुरु होणाऱ्या मालिकांचं मध्यंतरी पेवच फुटलं होतं. आज के या रोमन अक्षरापासून सुरू होणाऱ्या काही वैशिष्टय़पूर्ण इंग्रजी शब्दांविषयी..

स्वार्थ आणि परमार्थ
मनाविरुद्ध घडलं की संतापायचं आणि दुसऱ्याचा विचार आधी करणं ही दोन विरुद्ध टोकं. ‘स्व’ आणि ‘पर’ या विषयीचे काही शब्द आज अभ्यासासाठी.

मिल्या आणि दिल्या
दोन जिगरी दोस्तांचा उल्लेख करताना बऱ्याचवेळा दोघांचा उल्लेख बहुधा एकत्रितच होतो. इंग्रजी भाषेत बऱ्याच शब्दांच्या जोडय़ाही अशा जिगरी दोस्तासारख्या एकत्रच येतात.
किस बाई किस
सार्वजनिक ठिकाणी भेटलेल्या व्यक्तीला तुम्ही कसं अभिवादन करता? दोन्ही हात जोडून (Namaste) किंवा हस्तांदोलन (handshake) करून. पण सध्या पेज थ्री संस्कृतीच्या प्रभावामुळे एअर किसिंग ही पद्धती...
पाणउतारा प्रदीप
एखाद्याचा अपमान करायचा असेल, घालून पाडून बोलायचं असेल तर चक्क त्यासाठी वापरायच्या शब्दांचं पुस्तकच इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. हवंय का तुम्हाला ते? त्याआधी त्याची ही झलकच पहा..
चित्रानंद आणि शब्दाभ्यास
मुंबईत भरलेल्या एका प्रदर्शनात संजय शेलार यांच्या चित्रांचा आनंद घेत इंग्रजी शब्दांचाही अभ्यास होत होता. चित्र आणि त्याविषयीची इंग्रजी कॅप्शन बरंच शिकवून जात होती.
शून्य ते सात, अंकांची बात
साईझ झिरो, फोर्थ इस्टेट, फिफ्थ कॉलम, सिक्स पॅक असे इंग्रजी अंकवाचक शब्द आपल्या कानावर नेहमी पडत असतात. काय आहे त्यांचा नेमका अर्थ?
कुत्र्या-मांजरांचा पाऊस
पाऊस हा आपल्या जीवनसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे पावसाशी संबंधित अनेक वाक् प्रचार आपल्याकडे आहेत. इंग्रजीतही पावसासंबंधी कोणते वाक् प्रचार आहेत याचा आढवा-

पोषाखी पठ्ठे
स्त्रियांनी सुंदर कपडे घालून नटायचं-मुरडायचं आणि पुरुषांनी मात्र कपडे अंगावर चढवायचे हेच आपल्या समाजात रुढ आहे. आता परिस्थिती बदलतेय. स्वत:च्या दिसण्याविषयी जागरुक असणाऱ्या पुरुषांची वर्णनं इंग्रजी भाषा कशी करते?

सार्थ गाडीनामे ।
टू-व्हीलर्स या आपल्या जीवनाचा अनिवार्य भाग बनल्या आहेत. आपण गाडय़ा चालवतो. त्यांची नावेही जाणतो, पण त्या नावांचे अर्थ मात्र अनेकदा अनोळखीच राहतात. म्हणूनच गाडीनामांची अर्थशोधन यात्रा.

चक्कित जाळ!
सध्या मराठी वाहिन्यांवर जे मराठी बोललं जातं, त्यात ढीगभर इंग्रजी शब्द वापरलेले असतात. पण, महत्त्वाचे म्हणजे या शब्दांचा नेमका अर्थ बऱ्याचवेळा आपणास माहीत नसतो.

सहस्रशब्दमंजुषा।
नॉर्मन शूर या अमेरिकन भाषा-पंडितानं ‘थाऊजंड मोस्ट इंपॉर्टन्ट वर्ड्स’ पुस्तकात इंग्रजी शब्दभांडारातले अर्थवाही, आशयाची अभिव्यक्ती ताकदीनं करणारे, अत्यंत महत्त्वाचे १००० शब्द निवडून त्यांच्याबद्दल लिहिलं आहे.
नायकीण आणि नाटकशाळा
सगळ्याच भाषांमध्ये काही फसवे शब्द असतात. त्यांचा अर्थ असतो एक आणि आपल्याला वाटतो दुसराच. कधीकधी त्यामुळे भलताच घोटाळा व्हायचीही शक्यता असते. इंग्रजीमधल्या अशा काही शब्दांचा मागोवा-
आनंदाचं गाठोडं
गर्भवती स्त्रियांसाठी चालवल्या जाणाऱ्या ‘मदर अॅण्ड बेबी’ या मासिकात मातृत्व, बाळ-बाळंतीण यासंबंधीच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर केला गेला आहे.
ओली-सुकी
पूर्वीच्या काळी खेळताना मुलं छापा की काटा करायची तसंच ओली की सुकी करूनदेखील एखादी गोष्ट ठरवली जायची. इंग्रजी भाषेत ओली आणि सुकी शब्दावरूनच काही वाक्प्रचार वापरले जातात.

गोंधळजोडय़ा
टऽरबिड आणि टऽरजिड किंवा फ्लॉन्ट आणि फ्लऊट.. आपल्या सारखेपणामुळे नेहमीच गोंधळात टाकणाऱ्या या आणि अशा कितीतरी शब्दजोडय़ा इंग्रजी भाषेत आहेत..

मूषककुलसंहारा
एखाद्या प्राण्याचं नाव हा जरी छोटासा विषय असला तरी त्यावरून नवीनच शब्दसंपदा तयार होते.

मथळेवाली
इंग्रजी भाषेतले वेगवेगळे वाक् प्रचार जोडून एखादा नवाच वाक् प्रचार तयार करत थोडक्यात सांगायचं तर भाषेशी खेळत दिलेले बातम्यांचे मथळे वाचकाचं लक्ष वेधून घेणारे ठरतात.

ग्रासविडो बेंगलोर्ड
इंग्रजी ही आता केवळ ब्रिटिशांची भाषा राहिलेली नाही, भारतात तर तिला भारतीय भाषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले आहे.

स्पेिलग-स्मरणक्ऌप्त्या
सरधोपट पाठांतर करण्यापेक्षा मजकूर लक्षात ठेवायच्या क्लृप्त्या लहानपणी सगळ्यांनीच अवलंबलेल्या असतात. तशाच या स्पेलिंग लक्षात ठेवायच्या काही क्लृप्त्या-
टू इन वन
नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्रच करणं याला इंग्रजीत ब्रंच म्हणतात. म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. अशा दोन गोष्टी एकत्र करून वेगळा शब्द बनणं या प्रकाराला पॉटमॅन्टे असं म्हटलं जातं.
कांदा, मुळा, भाजी।
सोप्या शब्दांत व्यवहारज्ञान सांगायचं असेल तेव्हा रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींचाच आधार घ्यावा लागतो. इंग्रजीत नेहमीच्या भाज्यांमधून असे वेगवेगळे शब्दप्रयोग निर्माण झाले आहेत.
नाव सोडून गेलेले…
आपलं नाव जगाच्या अंतापर्यंत टिकून रहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकांचं तसं कर्तुत्वही असतं. अशाच काहीजणांचं नाव इंग्रजी भाषेत कोरलं गेलं आहे.