23 July 2019

News Flash

नैवेद्य आणि प्रसाद

काहीजणांकडे हे पंचामृत रोजच्या रोज नैवेद्य दाखवलं जातं, तर काहीजणांकडे सत्यनारायणाच्या पूजेला.

सूप पिताना…

एके काळी थंडीत वेगवेगळ्या प्रकारच्या सारांचे भुरके मारतानाही मन कसं चविष्ट होऊन जायचं.

टम्म पुरी

पुऱ्या आणि रस्सा हा मेन्यूही पुरीच्या खमंगपणाला चार चाँद लावणारा.

गोडधोड

जेवणात रोज चमचाभर तरी गोड हवंच असं ज्यांचं असतं, त्यांना गोड म्हणजे अगदी तूपसाखरसुद्धा चालते.

एक चमचा गोडाचा…

आजच्या डायबिटिसच्या जमान्यात गोडाची अ‍ॅलर्जी असणारेच खूप.

अटरपटर…

भाकरी किंवा चपाती-भाजी, डाळ-भात हे आपलं म्हणजे मराठी घरातलं रोजचं जेवण तसं परिपूर्ण मानलं जातं.

सुदाम्याचे पोहे

पोहे चाळून घेऊन भिजवायचे, कांदे- बटाटे-मिरच्या-कोिथबीर चिरायची.

खीर

आटवलेल्या दुधात गोड बुंदी घातली की बुंदीची खीर झाली.

सर्वव्यापी पाव!

तो जॅम लावून खाल्ला जाऊ शकतो, तसा चक्क तूपसाखर लावून खाल्ला जाऊ शकतो.

लेफ्टओव्हर फेस्ट, घरातला!

मोठमोठय़ा हॉटेलांमध्ये लेफ्ट ओव्हर फूड फेस्टिव्हल असतं.

नाही खमंग तरीही…

पावसाळा नुकताच सुरू होतो ते दिवस वेगळेच असतात.

काय खाल?

मुंबई पुणे एक्स्प्रेस-वेवरची गर्दीची ठिकाणं म्हणजे फूड मॉल्स.

जिलबी बिघडली…

चायनीज फ्राइड राईसपासून गुरगुटय़ा मेतकूट भातापर्यंतचा हा असा कॉन्टिनेन्टल प्रवास होतो.

चाहत चहाची!

ते जगाची चहा पिणारे आणि चहा न पिणारे अशीच विभागणी करून टाकतात.

बटाटेवडा

बटाटेवडे, नारळाची चटणी आणि शिरा हे मराठी समारंभांमधलं खास कॉम्बिनेशन होतं.

खमंग उपवास

साबुदाण्याची खिचडी हा असा पदार्थ आहे, जो उपवास करणाऱ्याला सोडून बाकी सगळ्यांना खायचा असतो.

दुप्पट खाशी…

एरवी उपवासाच्या खाद्यपदार्थामधली राणी म्हणजे साबुदाण्याची खिचडी.

सगळीकडे बटाटा!

‘आलू तेरी टेस्ट कैसी, जिसमें मिलाओ वैसी’

कवतिक कैरीचं

आंब्यापेक्षा कैरीवर स्त्रियांचा जरा जास्तच जीव जडतो.

गुऱ्हाळ रसाचं

दमला-भागल्या, उन्हानं कावल्या जिवाची पावलं आपोआप रसवंतीगृहाकडे वळायची.

कुछ ठंडा हो जाए…

पूर्वी कुणी उन्हातून आलं की त्याला गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं.

खमंग भजी

गरमागरम खमंग भजी म्हटलं की कुणाच्याही डोळ्यासमोर उभी राहतात ती कांदाभजी.

भजी

खमंग भजी खाल्ल्याचा आनंद तुम्हाला रस्त्यावरचा गाडीवालाच किंवा टपरीवालाच देणार.

कर्रम कुर्रम – २

बाहेर जेवायला गेल्यावर तर मसाला पापडाशिवाय अनेकांचं जेवण सुरूच होत नाही.