
अमेरिकन चॉपस्युई
नूडल्स पाण्यात शिजवून घ्याव्यात. पाणी निथळून टाकावे. नूडल्स गरम तेलात कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्याव्यात.

चिंच-कोळाचे वांग्याचे भरीत
साहित्य : १/२ वाटी वांग्याचा गर (वांगे भाजून आणि सोलून घ्यावे. आतील गर मॅश करावा.) १ चमचा गूळ

मिक्स कडधान्याचे धिरडे
साहित्य: १ वाटी वरपर्यंत भरून मिश्र कडधान्य (मूग, मटकी, काबुली चणे, मसूर, उडीद, चवळी आणि हिरवे वाटाणे)

ग्रीक सलाड
साहित्य : २ लेटय़ुसची पाने हातानेच तोडून घ्यावीत (१ ते २ इंचाचे तुकडे) १ लहान टोमॅटो, उभे काप करून

मुलांना डब्याला देता येतील अशा रेसिपी.
कलरफुल सँडविच साहित्य : ल्ल ८ ब्रेडचे स्लाइस ल्ल १/२ गाजर ल्ल १/२ वाटी एकदम बारीक उभी चिरलेली कोबी ल्ल १/२ बीट

मायक्रोवेव्ह फ्राईड राईस
१ वाटी तांदूळ, पाव वाटी गाजर, पातळ उभे काप, पाव वाटी भोपळी मिरची, उभे पातळ काप

रुचकर : स्प्राउट्स ग्रील्ड सँडविच
स्प्राउट्स ग्रील्ड सँडविच साहित्य : ६ ब्रेड स्लाईस १ वाटी मोड आलेली कडधान्ये (मूग, मटकी, हरभरे, वाटाणे इत्यादी.) १/२ चमचा चाट मसाला...

रूचकर: ओट्स उपमा
मिश्रण आंबले की किंचितशी चव पाहून मिठाचा अंदाज घ्यावा. लागल्यास मीठ घालावे. मिक्स करावे. पीठ जर खूप दाट वाटत असेल तर थोडेथोडे पाणी घालून सारखे करावे

लाल मिरच्यांचा रंजका
साहित्य : * मूठभर लाल मिरच्या (हिरव्या मिरच्या पिकून लाल झालेल्या मिरच्या) * १ लसणीचा गड्डा

पास्ता विथ कॉरीयांडर पेस्टो
मोठय़ा पातेल्यात पाणी तापवून त्यात पास्ता आणि मीठ घालावे. पास्ता शिजवून घ्यावा. पास्ता शिजला की पाणी काढून टाकावे.