20 October 2019

News Flash

चला, संशयात्मा होऊया..

‘अत्यंत असत्य अशी गोष्ट तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळूहळू लोकांना ती खरी वाटू लागते.

मस्तानीची बदनामी एक माजघरी कारस्थान!

मस्तानीही तशी नाचणार नाही हेही जाणून घेण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे.

एक होता आनंदमार्ग

ही फक्त माहिती आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीची. आनंदमार्ग नावाच्या एका संघटनेची.

गांधी हत्याकट आणि स्वा. सावरकर

नथुरामच्या मनात सावरकरांबद्दल अशी भक्तिभावना होती हे कोण विसरणार?

कोण म्हणतो हे टिळकांना रुचले नसते?

सण आणि उत्सव सार्वजनिकरीत्या कसे साजरे करायचे ही सध्याची मोठीच वादंगाची गोष्ट

राधेमाँचे कुठे काय चुकले?

लालभडक कपडे, तितकीच लालभडक लिपस्टिक, बटबटीत दागदागिने घातलेली, हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर नाचणारी राधेमाँ ही तथाकथित बुवाबाबांची आणखी एक आवृत्ती.

मद्यपुराण (प्रशस्ती ते बंदी)

दारू पिण्याला समाजात अलीकडे फारच प्रतिष्ठा आली आहे. पूर्वी असे नव्हते असे म्हणणाऱ्यांना वेद-पुराणात दारूचे कसे उल्लेख सापडतात, दारूपानाविषयी, दारू कशी असावी, कशी नसावी, कशी विकावी, कशी...

मद्यपुराण (ऋग्वेद ते मनुस्मृती)

विषारी दारूमुळे शंभरहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागल्याची घटना नुकतीच मुंबईत मालाड-मालवणी भागात घडली. त्यानंतर सुरू झालेली दारूच्या दुष्परिणामांची आणि दारूमुळे काही होत नाही या दोन मुद्दय़ांची चर्चा मात्र

समाजमाध्यमांतील मिथ्यकथा

समाजमाध्यमांमध्ये फिरत असणाऱ्या राष्ट्राभिमानी संदेशांना हल्ली पाश्चात्य वैज्ञानिकांचा हवाला दिला जातो. अर्थातच शहानिशा न केलेले हे संदेश म्हणजे मिथ्यकथाच म्हणाव्या लागतील. समाजमाध्यमांतील अशाच काही मिथ्यकथांविषयी.

हवा भयगंडाची..

ग्लोबल वॉर्मिगच्या चर्चेने आपला जीव घाबरून जातो. पण भरपूर वनसंपदा होती, प्रदूषण नव्हते, रसायनांचा मारा नव्हता अशा प्राचीन काळात महाभयानक दुष्काळ पडायचे असे उल्लेख सापडतात, त्याचे काय?

सत्यनारायणाची कथा

सध्या शुभमंगल कार्याचा हंगाम सुरू असल्याने महाराष्ट्रातील गावागावांतील ध्वनिक्षेपकांवरून ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे कथागीत ऐकू येत आहे. सत्यनारायण अशी खरोखरच देवता आहे का? काय आहे तिचे उगमस्थान?

मिथक निर्मितीचा कारखाना

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नातेवाइकांवर पं. जवाहरलाल नेहरू यांचे सरकार जवळजवळ वीस वर्षे पाळत ठेवून होते असा गौप्यस्फोट झाल्यानंतर नेताजी-नेहरू संबंधांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.