16 January 2019

News Flash

पुन्हा ‘अतिथी देवो भव’

नागालॅण्डमध्ये केली जाणारी अमुर फाल्कनची कत्तल थांबवून त्यांचं संवर्धन करण्यात वन्यजीवप्रेमींना यश आलं आहे.

त्यांना हवाय, ‘छोटय़ा कुटुंबा’चा अधिकार

आदिवासी महिलांना नुकताच कुटुंबनियोजनाचा अधिकार मिळवला.

‘काश्मिरी विलो’ची मंदावलेली बॅटिंग

देशातील क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश मुलांच्या हातातील बॅट काश्मिरामधून येतात.

विवेकानंदांना तरुणाईचं पत्र

आजच्या तरुणाईनं स्वामी विवेकानंद यांना लिहिलेलं हे प्रातिनिधिक पत्र.

इंग्रजी मालिका : मत्रीची सदाबहार गोष्ट

उलट शाब्दिक कोटय़ा, प्रासंगिक विनोद यामुळे त्यांच्यात टोकदारपणा जाणवणार नाही याचीही काळजी घेतली गेली.

उत्साह आणि आनंद (जर्मनी)

युरोपात विशेषत: जर्मनीमध्ये ख्रिसमस कसा साजरा होतो हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

ऐतिहासिक वारसा (सावंतवाडी)

१६५२ मध्ये उभारलेले सावंतवाडीतील चर्च तेथील राजघराण्याशी समकालीन आहे.

परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ (मुंबई)

नाताळ हा शब्द ‘नातालिस’ या लॅटीन शब्दाच्या अपभ्रंशातून आलेला आहे.

मराठमोळा नाताळ! (पुणे)

पुण्याने ख्रिसमसच्या सणाला खास मराठमोळा टच दिला आहे.

कहाणी सांताक्लॉजची

नाताळच्या सणाचे बोलगोपालांचे आकर्षण म्हणजे सांताक्लॉज.

दत्तपरंपरेचे महात्म्य

अनादी काळापासून महाराष्ट्रात दत्तभक्तीची परंपरा चालत आली आहे.

तरुणाईला ‘पार्कोर’ची क्रेझ

‘पार्कोर’ हा खेळाचा प्रकार आहे.

जुन्या फोटोंची नवी गोष्ट

विंटेज फोटोग्राफीने सध्या अनेकांना वेड लावलं आहे.

रसायनशास्त्राच्या नोबेलचे मानकरी

या वर्षीचे रसायनशास्त्राचे नोबेल तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले.

हिरोबद्दल बोलू काही!

‘हिरो’ हा इंग्रजी चित्रपटातच असतो असा लहानपणी माझा गैरसमज होता.

सोशल मीडियावर एक दिवस..

२०१३ च्या तुलनेत २०१७ मध्ये ट्विटरवर ५८ टक्के ट्वीट्स वाढल्या.

साडी भारताचीच!

आजची स्त्री नेसत असलेल्या डिझायनर साडीच्या इतिहासाचा शोध घेत गेलं तर आपण रोमन साम्राज्यापर्यंत जाऊन पोहोचतो.

खासगी वाहिन्यांची पंचवीस वर्षे

खासगी वाहिन्यांच्या प्रवासाचा वेध.

तिच्यासारखी तीच!

आलिया भट्टचं नाव दर्जेदार अभिनेत्रींच्या बरोबरीने घेतलं जातं.

आधुनिक बलुतेदार

माणूस स्वत:पेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहूनच जगू शकतो.

मरणाचं सुंदर…

अमेरिकेतील कॅलिफोíनया-नेवाडा राज्यांच्या सीमेवरचा तब्बल ३४ लाख एकरांवरचा अवाढव्य आणि विलक्षण विरोधाभासांनी नटलेला पसारा म्हणजे ‘डेथ व्हॅली नॅशनल पार्क’.

#सिंगल की एन्गेज्ड?

आजच्या तरुणाईच्या दृष्टीने शिक्षण, करियर, पैसा या सगळ्याइतकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिप.

नांदेडच्या तलवारींचा खणखणाट

शीख धर्मीयांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेडमध्ये कृपाण आणि तलवारी यांची मोठी बाजारपेठ आहे.

ओशन

चंद्रहास मास मीडियाचा पदवीधर होता.