lp05मॉर्निग ग्लोरी हे विनय परळकर यांचे छायाचित्र आहे. ते सकाळच्या कोवळ्या उन्हात प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने टिपले आहे. त्यातील एकमेव हिरवे पान छायाचित्राचा आकर्षणबिंदू ठरले असून त्याला असलेले कीटकाच्या जाळ्याचे धागे त्यातील नैसर्गिकता अधिक जिवंत करतात..