lp03चित्र पाहिल्यावर आपल्याला काय वाटतेय, कळवा ‘लोकप्रभा’ला शिल कुमार कुंभार हा कोल्हापूरचा तरुण चित्रकार असून सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयातून त्याने जीडी आर्ट पूर्ण केले आणि नंतर औरंगाबादहून बीएफए तर सर जेजे कला महाविद्यालयातून एमएफए पूर्ण केले. व्यक्तिचित्रण हा त्याचा हातखंडा विषय आहे. प्रतिवर्षी बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रणासाठी दिला जाणारा कै. रंगा फडके सवरेत्कृष्ट व्यक्तिचित्रकार पुरस्कार त्याला अलीकडेच प्रदान करण्यात आला.

lp01