चीनमधील प्रसिद्ध छायाचित्रकार यान्मिंग क्विन यांनी नॅशनल जिओग्राफिकच्या मोहिमेसाठी पाठविलेले हे lp06छायाचित्र. अनेक ठिकाणी गाळ भरून राहिल्यामुळे चीनच्या या प्रांतातील जलपर्यटनावर त्याचा परिणाम झाला असून ती समस्या मांडतानाही त्यांनी त्यांच्या सौंदर्यबुद्धीचा चांगला वापर केलेला दिसतो. त्यामुळे गाळ भरून राहिलेला भाग पॅटर्न पद्धतीने पाहायला मिळतो. तर नदीतील एकमेव होडी त्या छायाचित्राला जिवंतपणा देते.
यान्मिंग क्विन