सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंचल चंद्र आणि लहरी हर्षलच्या युती योगामुळे इतरांपेक्षा वेगळे विचार मांडाल. ताणतणावामुळे चिडचिड वाढेल. नोक री-व्यवसायात नव्या समस्यांना सामोरे जावे लागेल. सहकोरी वर्गाची मदत घ्यावी लागेल. जोडीदाराच्या स्वभावात न बसणाऱ्या गोष्टींमुळे त्याला अधिक प्रमाणात जुळवून घ्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा प्रयत्न क राल. पित्तामुळे छातीत व घशात जळजळ होण्याची संभावना आहे.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

वृषभ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कोमात यश मिळेल. कोमाची गती वाढेल. रेंगाळलेली वैयक्ति क कोमे मार्गी लावाल. नोक री-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. जोडीदार आपल्या कोर्यक्षेत्रात आपल्या विशिष्ट पद्धतीचा ठसा उमटवेल. आस्थापनेच्या हिताचा निर्णय घेईल. कौटुंबिक वातावरणातील तणाव क मी क राल. खेळीमेळीने राहाल. खर्चाला आळा घालावा. खांदे व दंडदुखीचे नीटसे निदान होणार नाही.

मिथुन उत्साहकोरक चंद्र आणि क लेचा कोरक शुक्र यांच्या कें द्र योगामुळे के लेल्या कृ तीतून आनंद मिळवाल. सर्वाना एक त्र घेऊ न योजना राबवाल. नोक री-व्यवसायात नव्या प्रक ल्पाची हिरिरीने जबाबदारी स्वीकोराल. माणसांची आणि त्यांच्या गुणवत्तेची योग्य पारख क राल. जोडीदाराच्या कोमाची क दर क राल. त्याच्या उदात्त विचारांना दुजोरा द्याल. कु टुंबाचे आíथक गणित सावरू न धराल. आपले विचार क मीत क मी शब्दात, परंतु क ोणाचाही गरसमज न होता मुद्देसूदपणे मांडाल.

कर्क चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भावना आणि क र्तव्य यांमध्ये समतोल राखाल. नोक री-व्यवसायात एखाद्या क राराबाबत अनिश्चितता दिसून येईल. आपली पर्यायी योजना तयार ठेवावी लागेल. जोडीदाराचा मूड सांभाळून महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा क रावी. कु टुंब सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रोरींक डे वेळेवर लक्ष द्याल. आपुलकी आणि प्रेमाने त्यांची देखभाल क राल. दगदग, धावपळ, मानसिक ताण यांमुळे थक वा जाणवेल.

सिंह चंद्र-शुक्रोच्या लाभ योगामुळे मनातील क ल्पना, इच्छा प्रत्यक्षात उतरवाल. कोर्यपूर्तीचा आनंद देणारे आशादायक दिवस आहेत. नोक री-व्यवसायात वरिष्ठांपुढे आपले मुद्दे चतुराईने मांडाल. आपल्या विचारांना सर्वमान्यता मिळेलच असा अट्टहास धरू नको. सहकोरी वर्ग कोमात चालढक ल क रतील. जोडीदाराच्या मन:स्थितीचा अंदाज घेऊ न एखादा विषय मांडावा. गरसमज टाळा. वादाच्या प्रक रणांमुळे डोके दुखी वाढेल. अलिप्तपणे विचार क रा.

कन्या सप्तम स्थानातील चंद्र-मंगळाच्या युती योगामुळे हाती घेतलेल्या कोमातील उत्साह वाढेल. लोक ोपयोगी कोर्यात सक्रि य सहभागी व्हाल. नोक री-व्यवसायात आपले मुद्दे चाणाक्षपणे मांडावे लागतील. सहकोरी वर्गाची बाजू व्यवस्थापकोंपुढे प्रभावी पद्धतीने मांडाल. जोडीदाराच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यातच फोयदा आहे. सध्यातरी विरोध दर्शवू नको. क ौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. त्या नेटाने पार पाडाल. पित्त व अपचनाच्या तक्रोरी वाढतील.

तूळ बुध-हर्षलच्या कें द्र योगामुळे बुद्धीला चालना देऊ न नवी आव्हाने स्वीकोराल. नोक री-व्यवसायात कोमातील अचूक पणामुळे वरिष्ठांच्या क ौतुकोस पात्र ठराल. सहकोरी वर्गाला उदार मनाने मदत क राल. जोडीदाराच्या कोमातील ताण वाढेल. त्याच्या प्रकृ तीक डे विशेष लक्ष द्यावे. नातेवाईकोंबाबतीत आपले अंदाज चुक तील. क ौटुंबिक  वातावरण थोडे हलके क रणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी स्वीकोरा. हातापायाला खाज येण्याने अस्वस्थता वाढेल.

वृश्चिक रवी-नेपच्यूनच्या षडाष्टक योगामुळे क र्तव्य आणि भावना यांच्यात संघर्ष होईल. भावनांचा उद्रेक होऊ देऊ नको. नोक री-व्यवसायात सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या क ल्पना  मांडाल. आपला दृष्टिक ोन वरिष्ठांना पटवून द्याल. सहकोरी वर्गाच्या समस्यांना वाचा फ ोडाल. जोडीदाराची भावनिक स्थिती समजून घ्यावी लागेल. तात्पुरत्या मतभेदांक डे थोडे दुर्लक्ष क रावे. क ौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवाल. पायात पेटके येतील. घरगुती उपाय व विश्रांती आवश्यक !

धनू गुरू -चंद्राच्या कें द्र योगामुळे महत्त्वाच्या कोमांना गती मिळेल. ओळखीच्या लोकोंक डून मदतीचे हात पुढे येतील. नोक री- व्यवसायात कोमातील दिरंगाईमुळे वरिष्ठांची नाराजी पत्क रावी लागेल. सहकोरी वर्गाच्या शब्दांवर कि ती भरोसा ठेवावा असा प्रश्न पडेल. जोडीदार आपल्या कोर्यक्षेत्रात जिद्दीने पुढे जाईल. आपली स्थिती समजून घेईल . क ौटुंबिक वातावरणातील तणावावर नियंत्रण ठेवावे लागेल. घसा व छातीमध्ये इन्फे क्शन होण्याची शक्यता!

मकर शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे मेहनत व चिकोटीने हाती घेतलेल्या कोमाचा पाठपुरावा क राल. मनातील मरगळ झटकू न स्वत:ला कोमात झोकू न द्याल. नोक री-व्यवसायात आपला तांत्रिक मुद्दा संबंधितांना समजावून आणि पटवून द्याल. सहकोरी वर्गाची विशेष साथ लाभेल. जोडीदाराच्या भावनाप्रधान स्वभावामुळे कोही गोष्टींबाबत निर्णय घेणे लांबणीवर पडेल. घरात विचार न क रता शब्दाने शब्द वाढवू नको. मूत्रिपडासंबंधित त्रास डोकं वर कोढण्याची शक्यता आहे.

कुंभ गुरू -रवीच्या षडाष्टक योगामुळे अनेक अडचणी पार क रत पुढे जाल. मोठय़ा मंडळींची नाराजी पत्क रावी लागेल. नोक री-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. मनाविरु द्ध घटना घडतील. आíथक  व्यवहारात सावधगिरी बाळगा. सहकोरी वर्गाची साथ मिळेल. जोडीदार आपली स्थिती समजून ‘सांगेन गोष्टी युक्तीच्या चार’ असा पवित्रा घेईल. कु टुंबातील सदस्य नव्या परिस्थितीशी मिळते जुळते घेतील. घशाला सूज येऊ न दुखणं वाढण्याची शक्यता.

मीन रवी-चंद्राच्या कें द्र योगामुळे क र्तव्याची बजावणी चोख क राल. नियमांच्या चौक टीत राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाल. नोक री- व्यवसायात वरिष्ठांच्या मर्जीचा मान ठेवाल. आस्थापनेच्या लाभकोरक  गोष्टींना पािठबा द्याल. सहकोरी वर्गावर सोपवलेली कोमे लांबणीवर पडतील. जोडीदाराचा त्याच्या कोर्यक्षेत्रात दरारा वाढेल. क ौटुंबिक  वातावरण संमिश्र राहील. ओटीपोटाचे दुखणे दुर्लक्षित क रू नको.