News Flash

ब्लॉगर्स कट्टा : मन वढाय वढाय…

परवा सकाळी एकटीच फिरायला गेले होते. इतर वेळी असणारा कंपू त्या दिवशी काही कारणांनी आला नव्हता. एकटीच असल्यामुळे नेहमीसारख्या विविध विषयांवर चालणाऱ्या गप्पा सोबतीला नव्हत्या.

ब्लॉगर्स कट्टा : मन वढाय वढाय…

परवा सकाळी एकटीच फिरायला गेले होते. इतर वेळी असणारा कंपू त्या दिवशी काही कारणांनी आला नव्हता. एकटीच असल्यामुळे नेहमीसारख्या विविध विषयांवर चालणाऱ्या गप्पा सोबतीला नव्हत्या.

ब्लॉगर्स कट्टा : तो, ती आणि छत्री

ती एक स्वप्नाळू मुलगी होती. तिला पाऊस खूप आवडायचा. आभाळ भरून आलं की तिला खूप आनंद व्हायचा. मग ती आभाळाकडे बघत टाळ्या वाजवायची. तिच्यासाठी पाऊस म्हणजे जिवाभावाचा सखा!!!

ब्लॉगर्स कट्टा : जंगल जागता आठवणींचे

जंगल जागते कधी आठवणींचे वादळ येते, सोसाटय़ाचे वारे वाहू लागतात. जंगली प्राणी वाघ-सिंहाच्या डरकाळ्या व गर्जना यांनी जंगल हादरून जाते, वादळात सापडलेले वृक्ष! त्यावरील पक्ष्यांचे थवे इकडून तिकडे...

बर्फाचा गोळा – एक आठवण

‘लोकप्रभा’ (१२ जून) च्या अंकामधील नीलेश पाटील यांचा ‘सायकल एके सायकल!’ हा लेख वाचून लहानपणी खाल्लेल्या बर्फाच्या गोळय़ांची आठवण झाली आणि मन एकदम भूतकाळात गेले. परीक्षा आटोपल्यानंतर...

आयुष्यमान भव !

आयुष्य म्हणजे काय ते थोडक्यात सांगा असा प्रश्न मला परवा कुणी तरी विचारला. त्याच्या या एका प्रश्नाने मला निरुत्तर केले होते. आयुष्य म्हणजे काय याचे सडेतोड उत्तर मी त्याला

मेकअपवाले माकड

एक लाल तोंडाचे माकड काळे तोंड असलेल्या वानराला हसायचे आणि चिडवायचे. म्हणायचे, ‘मी बघ कसा मेकअप केल्यासारखा दिसतो. तू तुझा चेहरा एकदा पाण्यात बघ.

मलेशियात ‘मायबोली’

मलेशिया.. भारतापासून खूप दूर. इथे कसली आली आहे मायबोली? हा प्रश्न सगळ्यांना पडला असेल ना? बरोबर आहे, कारण आजकाल भारतातूनच जी संस्कृती, जी भाषा लोप पावते आहे ती दूर

कैलासवासी पार्ले

काही वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका प्रहसनाचे नाव अजूनही मनातून बाहेर पडतच नाही, अजूनही घट्ट दडी मारून बसले आहे. कदाचित त्या अनामिक लेखकाची आणि माझी सल एकच असावी.

पाऊस आणि पाऊस!!

हवामान खात्याने पाऊस येणार की नाही, येईल तो कोणत्या स्वरूपात, या भविष्यवाणी वर्तवली की सर्वसाधारण माणूस त्यातून काहीतरी पर्याय शोधू शकतो. होऊन गेला पाऊस! मान्सून बरसला.

मराठी शब्दच्छल

आपली मायबोली मराठी भाषा इतकी समृद्ध आहे, की त्यात २५ हजाराहून अधिक शब्द आहेत. परिणामी त्यांचे अनेक शब्दसमूह होऊ शकतात, व्याकरणाच्या दृष्टीने जसे, नाम, सर्वनाम, विशेषनाम, विशेषण, क्रियापद वा

प्रामाणिकपणा

वीस-बावीस वर्षांपूर्वी मी नारळी पौर्णिमेसाठी नारळ, गूळ, वेलची वगैरे साहित्य खरेदी करून परळच्या नाक्यावर टॅक्सी केली. रात्रीचा आठचा सुमार होता. आंबेकरनगर, परळ व्हिलेज येथे, म्हणजे आमच्या वसाहतीत उतरलो.

एकटय़ा बाईचं बाळ

मुलाचं नाव ‘चिऊ?’ ‘चिवा’ तरी ठेवायचं. ‘चिमण’ चाललं असतं. जुनं असलं तरी फनी वाटतं ‘चिमण.’ बायका असं बोलायच्या. ‘आश्रमातून आणलेलं मूल.. काय कौतुक करतेय! जसं काही स्वत:चं आहे’ असंही

संशय म्हणजे काय?

काही नसतानाही संशय आपल्या मनात घर करतो आणि मानगुटीवर बसतो. काही केल्या तो आपला पिच्छा सोडत नाही. बऱ्याचदा हा संशय सत्याची उकल होण्याआधीच मारा करतो आणि खूप घातक ठरतो.

वाचक लेखक : बालपणीचा काळ सुखाचा

पावसाळा सुरू झाला की हमखास लहानपणीच्या रम्य आठवणी जाग्या होतात. विशेषत: श्रावण तर खास करून आठवतोच. आम्ही अंजनगाव सुर्जी येथे राहायचो.

वाचक लेखक : मी सखी अविनाशी

तुम्हाला आश्चर्य वाटले ना? अहो, पण मी आहेच तशी, प्रत्येक घरात ललनांची प्रिय सखी, रावांपासून रंकापर्यंत, घराघरांत देशविदेशच्या सीमा ओलांडून...

ब्लॉगर्स कट्टा : काही चुकलं नाही, हेच चुकलं!

एखाद्या दिवशी आपल्या मनात जे जे येतं तसंच्या तसं सगळं घडत जातं.. कशातही नाव काढायला जागा नसते.. असं खरंच झालं तर खुशाल समजा तुम्हीसुद्धा स्वप्नात आहात...

ब्लॉगर्स कट्टा : ‘मनो’गत !

आज भाजी आणण्याचा टर्न माझा होता. मंडईत जाताना धक्काच बसला. म्हणजे नेहमी बसतात ते धक्के रस्ते नीट नसल्याने होते, पण हा धक्का नवीनच होता.

ब्लॉगर्स कट्टा : विकासाचे जनआंदोलन

आपले ईप्सित साध्य करण्यासाठी, सकृद्दर्शनी सरकारवर धाक निर्माण करण्यासाठी राबविली जाणारी...

ब्लॉगर्स कट्टा : अशी ही प्रामाणिक माणसं!

सुमारे ३५ वर्षांपूर्वीची गोष्ट, नोकरीनिमित्त बोरीबंदर, मुंबई इथे रेल्वेने जायला लागायचे. त्या वेळी प्रथम वर्गात एवढी गर्दी नसायची. त्या दिवसांचा प्रसंग अजून मला आठवतो.

ब्लॉगर्स कट्टा : कुणाला करायची आहे कांदाभजीतुला?

बाहेर धुवाधार पाऊस पडतोय. सगळीकडे मस्त गारवा आहे. अशा वेळी समोर हवी गरमागरम कांदाभजी आणि हातात हवा वाफाळत्या चहाचा कप.. तुम्हालाही असंच वाटतं ना?

ब्लॉगर्स कट्टा : भज्याने केली मजा

आपणही काहीतरी लिहावे अशी ऊर्मी अनेकदा येते, पण या ऊर्मीने कधी कधी माझी चांगलीच फजिती केल्यामुळे बेत पुढे ढकलला जात असे.

सर्जनशील विचारांना साद!!!!

माझा तिरस्कार, धिक्कार, आणि माझ्यावर अविश्वास दाखविणाऱ्या नजरा माझा नेहमीच पाठलाग करत असतात. कारणपरत्वे त्या परत दिसताच मला अस्वस्थ करून सोडतात.

सुखाचा धागा…

काल अगदी दिवसभर कमालीचे उकडत होते. अंगाची लाही लाही होणे म्हणजे काय ते चांगलंच कळलं. उकाडय़ाने जीव अगदी हैराण होऊन गेला होता.

Just Now!
X