scorecardresearch

ब्लॉगर्स कट्टा

काथवट

आज माळ्यावर जुन्या सामानात काथवट दिसल्यानंतर आठवणीचे हे एक एक पदर उकलत गेले.

वारी

मला ते सर्व अनुभवायचे आहे. ते तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन चालायचे आहे.

असाही विश्वास…

‘विश्वास’, म्हणावे तर किती छोटा शब्द. पण सारे विश्व सामावण्याची ताकद असणारा.

मोरनाचण

रणरणत्या उन्हाच्या टोकदार झळा चुकवत मोर फांद्यांत विसावलेला.

बेचकी

ठाकूरद्वारच्या शाळेत आम्ही नववीच्या वर्गात होतो.

हाताने नाही म्हणा!

त्या प्रत्येक वस्तूतून येणारा आठवणींचा सुगंध मन उल्हसित करत होत्या.

वेडय़ा मना

समर्थ रामदास स्वामींनी मनाला ‘सज्जन’ म्हणून अगदी आंजारून गोंजारून उपदेश केला आहे.

खरेदी पाहावी करून!

अमेझॉन अन् फ्लिपकार्टचा जमाना आहे. सगळं काही एका क्लिकवर मिळतं.

घे भरारी

एवढय़ात ‘काव काव’ ‘काव काव’ असा कावळ्यांचा एकच कलकलाट ऐकू आला.

अनुकंपा

अनेक प्रयत्नांनंतर फोनवर संपर्क साधल्याने बरे वाटले.

ऊन येते, ऊन जाते

उजेडाची दिशा ज्ञान-विज्ञानाची असते. तुम्ही निरंजन घाटेंचं ‘संभव-असंभव’ पुस्तक वाचून बघा.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.