19 August 2019

News Flash

चित्र

‘अंबा, अंबिका व अंबालिका’ असे शीर्षक असलेले प्रस्तुतचे चित्र सातारा येथील औंधच्या श्री भवानी संग्रहालयातील असून ते प्रसिद्ध चित्रकार एम. ए. जोशी यांनी चितारलेले आहे.

| July 11, 2014 01:02 am


‘अंबा, अंबिका व अंबालिका’ असे शीर्षक असलेले प्रस्तुतचे चित्र सातारा येथील औंधच्या श्री भवानी संग्रहालयातील असून ते प्रसिद्ध चित्रकार एम. ए. जोशी यांनी चितारलेले आहे. जोशी यांचे कला शिक्षण ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’मध्येच पार पडले. त्यांना मानाचे असे सुवर्णपदकही मिळाले. त्यांनी चित्रांमधून प्रामुख्याने पौराणिक आणि ऐतिहासिक विषय हाताळले.
(चित्रसौजन्य – नेहरू सेंटर कलादालन, वरळी)

First Published on July 11, 2014 1:02 am

Web Title: chitra 6
टॅग Art,Chitra 2,Painting