
चित्र
वासुदेव कामत

सौंदर्यानुभूती
मुंबईत सिमरोझा आर्ट गॅलरीत १ ते १० मार्च या कालावधीत प्रयोगशील, ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धनांच्या पेंटिंग्ज, स्केचेस आणि ड्रॉइंग्जचे प्रदर्शन आहे. त्यानिमित्त त्यांची विशेष मुलाखत-
चित्र
कोल्हापूरमध्ये प्रवेश करताना दिसणारे छत्रपती महाराणी ताराबाई किंवा पन्हाळ्यावरील सुप्रसिद्ध बाजीप्रभू देशपांडे यांचे शिल्प या दोन्ही कलाकृती पाहिल्या की...
चित्र
भारतीयत्व जपणारी अलंकारिक रचना हे पळशीकर यांच्या चित्रांचे वैशिष्टय़ होते. आयुष्यात खूप उशिरा म्हणजे २५ व्या वर्षी त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर एक एक
चित्र
रघुवीर शंकर मुळगावकर (१९१८- १९७६) हे भावपूर्ण चित्रनिर्मिती करणारे चित्रकार म्हणून चित्रेतिहासात अजरामर झाले. महाराष्ट्रातील घराघरांत चित्र नेण्याचे काम मुळगावकरांनी केले.

चित्र
चित्रकार जनार्दन दत्तात्रय गोंधळेकर म्हणजे भारतीय चित्रकलेच्या इतिहासातील एक मानाचे पान. बहुश्रुत चित्रकार, सौंदर्यशास्त्र, कलेतिहासातील तज्ज्ञ आणि प्रसिद्ध समीक्षक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते 'जेजे स्कूल ऑफ आर्ट'मध्ये
चित्र
स्वातंत्र्यपूर्व भारतातील एक महत्त्वाची चित्रकर्ती म्हणजे अमृता शेरगिल. युरोपियन, हंगेरियन शैलीचा एक अप्रतिम मिलाफ त्यांनी भारतीय चित्रशैलीसोबत घडवून आणला.

चित्र
‘अंबा, अंबिका व अंबालिका’ असे शीर्षक असलेले प्रस्तुतचे चित्र सातारा येथील औंधच्या श्री भवानी संग्रहालयातील असून ते प्रसिद्ध चित्रकार एम. ए. जोशी यांनी चितारलेले आहे.

चित्र
कोल्हापूरच्या कलासंपन्न भूमीतील आणखी एक प्रसिद्ध चित्रकार म्हणजे अनंत मल्हार माळी. सुरुवातीला पुण्यात चित्रशाळा प्रेसमध्ये काम केल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी प्रसिद्ध चित्रकार ए. एच. मुल्लर
चित्र
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये जवळपास निषिद्ध मानल्या गेलेल्या पांढऱ्या रंगाचाच प्रभावी वापर करत निसर्गचित्रण करणारे चित्रकार म्हणून लक्ष्मण नारायण तासकर हे ओळखले जात.
चित्र
भारतीय लघुचित्र शैलीच्या वैशिष्टय़ांचा वापर करत स्वत:ची स्वतंत्र शैली विकसित करणारे चित्रकार म्हणजे जगन्नाथ मुरलीधर अहिवासी.
चित्र
भारतीय पुनरुज्जीवनवादी कला चळवळीला १९२०च्या सुमारास सुरुवात झाली. त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे गुणवंत हणमंत नगरकर.

अजरामर कलाकृती!
पाश्चिमात्य शिल्पकारांनीच भारतातील स्मारकशिल्पे करायची अशी परंपरा इंग्रजांच्या काळात होती. मात्र १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात गणपतराव म्हात्रे यांनी तिला यशस्वी छेद दिला.

चित्र
अभिजात आणि उपयोजित चित्रकला या दोन्ही विषयांमध्ये समान प्रभुत्व असलेले चित्रकार म्हणून विष्णू सीताराम गुर्जर यांचे नाव कलेतिहासात लक्षात राहील.

चित्र
सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी चितारलेले हे चित्र पाहून मोठय़ांच्याही बालपणीच्या आठवणी जागृत होतील कदाचित. बालदोस्तांनो, तुम्ही तर लहानच आहात...

चित्र
देशातील पहिल्या शिवस्मारकाच्या शिल्पकृतीच्या निमित्ताने १९२८ साली इतिहास घडविणारे शिल्पकार म्हणजे पद्मश्री विनायकराव करमरकर.
चित्र
१८९४ ते १९११ या उमेदीच्या १७ वर्षांच्या कालावधीत देशभरात प्रतिष्ठेची मानली गेलेली अशी तब्बल २४ सुवर्ण आणि रौप्य पदके मिळविणारा चित्रकार आणि १९११ साली थेट लंडनमध्ये आपले चित्रप्रदर्शन...
चित्र
ए. एच. मुल्लर - जर्मन वडील आणि केरळीय आईच्या पोटी जन्माला आलेल्या मुल्लर यांनी चित्रकलेचे शिक्षण मद्रास स्कूल ऑफ आर्टमधून घेतले.
चित्र
कोल्हापूरचा उल्लेख अनेकदा कलापूर असा केला जातो. कारण महाराष्ट्राला अनेक कलावंत देण्याचे काम कोल्हापूरने केले आहे. कलावंतांच्या या मांदियाळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे दत्तोबा संभाजी दळवी.

चित्र
मेवाड लघुचित्रशैलीतील रामायण - लघुचित्रशैली ही खास भारतीय चित्रपरंपरा आहे. या शैलीचा वापर करून भारतीय महाकाव्यांतील प्रसंगांचे चित्रण अनेक कलावंतांनी केले.