
सुरुवात तरी चांगली
मस्त हलकीफुलकी गोष्ट सांगणारा हा चित्रपट सध्या बऱ्यापैकी लोकप्रिय होताना दिसत आहे.

यश केवळ पाच टक्के
मराठी चित्रपटसृष्टीतील फायद्याकडे लक्ष ठेवून हिंदीतील काही निर्मातेदेखील या वर्षी उतरले होते.

झगमगाट आणि नवीन प्रयोग
सैराटच्या दुसऱ्या आठवडय़ात अनेक बॉलीवूड पटांनादेखील महाराष्ट्रात चांगलाच फटका बसला.

सायफाय, नातेसंबंध आणि दुष्काळ
फेब्रुवारी महिन्यात मराठी चित्रपटसृष्टीत हालचाल झाली ती ‘पोश्टर गर्ल’ आणि ‘मिस्टर अॅण्ड मिसेस् सदाचारी’ या दोन चित्रपटांमुळेच.

अपेक्षा की अपेक्षाभंग?
‘नटसम्राट’मुळे २०१६ची नांदी जरी चांगली झाली असली तरी पहिल्याच महिन्यातील इतर चित्रपटांनी तशी निराशाच केली