News Flash

जुन्या साच्याला नवलाईची झालर

१९१६ च्या डिसेंबरमध्ये इंडियन आयडॉलचा नववा सीझन सुरू झाला. या सीझनची बरीच चर्चा होती.

कहाणी नको, गाणंच हवं – सोनू निगम

स्पर्धकांनी आणखी कशावर मेहनत घ्यायला हवी याबाबतही त्याने खास ‘लोकप्रभा’शी संवाद साधला.

रिकॅप छोटय़ा पडद्याचा!

चॅनल्सच्या वाढत्या संख्येमुळे त्यात काम करणाऱ्या कलाकारांचीसुद्धा संख्या वाढतेय.

दरवाजाचं उघडं गुपीत!

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत सध्या धमाल सुरू आहे.

भलत्या शोचे सलते परीक्षक!

‘सुपर डान्सर’ हा शो सध्या प्रचंड गाजतोय. या कार्यक्रमातील लहान मुलं अफाट नाचतात.

हवीहवीशी ‘नकुशी’

‘मुलगाच हवा’ या आग्रहामागे ‘मुलगी नको’ हे अलिखित विधान असतं.

बहिणींची जुगलबंदी

नेहमीच्या सास-बहू कारस्थानी ट्रेण्डपेक्षा हटके ट्रेण्ड सध्या मालिकांमध्ये दिसतोय.

नव्या उमेदीचं तरुण चॅनल

तरुणांसाठी असलेल्या मराठी कार्यक्रमांच्या संख्येत लवकरच वाढ होईल.

जाणुनबुजून अतिरंजकता नको!

‘स्टार किड्स’ हा तर एक नवा ट्रेण्ड झालाय.

महाएपिसोड.. मालिकांचा सण!

विविध प्रयोगांमुळे टीव्ही माध्यम अधिकाधिक आकर्षक होत चाललंय.

..आणि म्हणे आम्ही हुशार!

हिंदी सिनेमा हा हिरोंचा आणि मालिका हिरोइन्सची असं वर्गीकरण काही वर्षांपूर्वी झालं.

शिव सगळ्यांच्या आवडीचा!

शिव साकारणारा रिशी सक्सेना मालिकेच्या प्रोमोपासूनच लोकप्रिय झाला होता.

पांडू इलो रे!

सगळ्या व्यक्तिरेखांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलाय तो पांडू.

आज्जीबाई चालली टुणूकटुणूक

मालिकेच्या ठरलेल्या गणितांमध्ये आता आजी या पात्राची भर पडतेय.

३६५ दिवसांत नंबर टू!

गेल्या वर्षभरात कलर्स मराठी या वाहिनीने स्वत:चं रूप पालटून टाकलंय.

फिट है तो हिट है

मालिका, नाटक, सिनेमा यांमुळे कलाकार कामात प्रचंड व्यग्र असले तरी ते आपापल्या परीने फिट राहण्याचा प्रयत्न करतात.

अ‍ॅनिमेटेड सोंड

सुरुवातीला अ‍ॅनिमॅट्रॉनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करत गणपतीची सोंड तयार केली होती.

पुन्हा एकदा मालिका..!

दादी म्हटलं की सध्या प्रेक्षकांना एकच आठवतं ते म्हणजे ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमधली दादी.

शाबासकी उशिरा; पण मोलाची!

वच्छी आत्याची भूमिका साकारणाऱ्या वर्षां दांदळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताहेत.

टीव्हीचा ‘पंच’नामा : हिणकस विनोदाचा फार्स..

कपिल, त्याची पत्नी, आजी आणि आत्या हे कोअर कुटुंब, सोबती आणि येणारे पाहुणे असा हा कॅनव्हास.

‘थर्टी फर्स्ट’चा मोका ‘प्रवाह’वर

सेलिब्रेशनसाठी सगळेच नवनवीन प्लान करतात, पण काहींची टीव्हीवरील कार्यक्रमांना पसंती असते.

सगळ्यांचं सगळंच ‘होणार’..?

‘होणार..’ संपणार असल्याच्या बातमीने प्रेक्षकांनी हुश्श केलं. श्री-जान्हवीला बाळ कधी होणार,

आमच्या सिनेमाला यायचं हं…

कुठलाही नवीन सिनेमा येणार हे आजकाल आधी कळतं ते टीव्ही मालिकांमधून.

झूठ बोले..!

कारस्थानं, कुरघोडी, भांडण असा ड्रामा म्हणजे मालिकांना मरण नाही. भर पडतेय ती खोटय़ाची.

Just Now!
X