28 February 2021

News Flash

क्लिक

निसर्गचित्रण आणि रानटी फुलांचे चित्रण करताना फिश आय लेन्ससारख्या आधुनिक तंत्राचा वापर केल्यास छायाचित्राला एकदम वेगळा नाटय़मय परिणाम मिळू शकतो.

क्लिक

ब्रिटिशकालीन भारतातील छायाचित्रांचा एक खजिना व्हॉटस्अपवर फिरत असतो. सेपिया टोन किंवा कृष्णधवल रंगांतील ही अनेक छायाचित्रे राजा दीनदयाळ (१८४४-१९०५) यांनी टिपलेली आहेत.

क्लिक

‘लोकप्रभा’ने वाचकांकडून मागविलेल्या छायाचित्रांतील काही निवडक छायाचित्रे.

क्लिक

हे काही केवळ ठोसेघर धबधब्याचे छायाचित्र नाही तर त्याच्या पांढऱ्याशुभ्र प्रपाताच्या पाश्र्वभूमीवर दिसणाऱ्या बोनेलिस ईगल या पक्ष्याचे छायाचित्र आहे.

क्लिक

कच्छमधील विराणे गावाजवळील चराली या लुप्त झालेल्या नदीचा हा फोटो आहे. गावातील जुन्याजाणत्या मंडळींच्या म्हणण्यानुसार ही नदी हजारो वर्षांपूर्वीच लुप्त झाली आहे.

क्लिक

गेले पाच महिने सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत ‘लोकप्रभा’च्या वाचकांकडून आम्ही फोटो मागविले होते.

क्लिक्

वन्यजीव चित्रणामध्ये संयमाची परीक्षा तर असतेच; पण त्याचबरोबर प्राणी किंवा पक्षी यांना नेमके हुम्डकून काढणे, शोधणे हाही तेवढाच महत्त्वाचा भाग असतो.

क्लिक

पोर्टेट किंवा व्यक्तिचित्र म्हटले की, फक्त माणसांचीच व्यक्तिचित्रे एवढेच आपल्या नजरेसमोर येते. कारण तसाच विचार करण्याची सवय आपल्याला लागलेली तरी असते किंवा लावलेली तरी असते...

क्लिक

लेह-लडाखचे निसर्गसौंदर्य म्हणजे छायाचित्रकारांसाठी पर्वणीच. हिवाळ्यात येथील बर्फाच्छादित डोंगररांगाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते.

क्लिक् : ‘चित्ता’ वोधक!

अ‍ॅड. अधिक शिरोडकर व्यवसायाने वकील असले तरी त्यांचे पहिले प्रेम नाटक आणि दुसरे फोटोग्राफीवर होते. तरुणपणीच त्यांनी नाटकातून निवृत्ती स्वीकारली आणि फोटोग्राफी मात्र अखेरपर्यंत केली.

क्लिक्

छाया : विनय परळकर वन्यजीव चित्रण करताना एक महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे ज्या जिवांचे चित्रण तुम्ही करणार आहात, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला असावी लागते..

क्लिक

केवळ हिमालयातच आढळणाऱ्या पॉपी प्रजातीतील दुर्मीळ फुलांची व्हाइट आणि ब्ल्यू पॉपी प्रजाती फक्त पश्चिम हिमालयातच आढळते.

क्लिक

छायाचित्रण या कलेला ललित कलेच्या अगदी निकट आणून ठेवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्याम मणचेकर यांचा समावेश होतो.

क्लिक

ट्रेकर मंडळी आणि आकाशातील ताऱ्यांचे अतूट नाते आहे. भटकंती करताना रात्री खुल्या आकाशाखाली, ताऱ्यांच्या साक्षीने गप्पा रंगवण्याची मजा काही औरच असते.

Just Now!
X