30 November 2020

News Flash

घडय़ाळ कसे निवडावे?

ऑफिस, पार्टी, गेटटूगेदर अशा वेगवेगळ्या वेळी योग्य घडय़ाळ कसे निवडावे?

कोणत्या अ‍ॅक्सेसरीज घेऊ?

माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे आणि त्यासाठी मलाही एक हेअर अ‍ॅक्सेसरीज घालायची आहे.

श्रग स्टायलिंग

मला जॅकेट्स, श्रग घालायला आवडतात, पण आपल्याकडे उष्ण वातावरण असल्यामुळे असे कपडे घातल्याने गरम होतं.

हेअरस्टाइल कशी निवडू?

माझं काम बऱ्यापैकी फिरतीचं असतं. त्यामुळे दिवसभर केस सांभाळणं कठीण जातं.

रंग माझा कोणता?

दरवेळी कपडय़ांच्या खरेदीला जाताना रंगांबद्दल माझा खूप गोंधळ उडतो. माझा रंग सावळा आहे. त्यामुळे वेगवेगळे रंग मला साजेसे दिसतील की नाही याबद्दल मला भीती असते.

उंच दिसण्यासाठी काय करू ?

मी उंचीला थोडी बुटकी आहे. कित्येकदा ड्रेस घातल्यावर मी अजूनच बुटकी दिसते. अशा वेळी मी कोणत्या स्टाइलचे कपडे घातल्यास थोडी उंच वाटू शकेन?

हेअरस्टाइल कशी ठेवू?

मला वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स करायला आवडतात. पण, कित्येकदा काही हेअरस्टाइल्स माझ्या चेहऱ्याला सूट होत नाहीत. आपल्या चेहऱ्याच्या आकारावर केसांचं पार्टिशन अवलंबून असतं का?

पावसाळ्यात लेदर बॅग्ज नकोतच

पावसाळ्यात हॅण्डबॅग्जमध्ये पाणी जातं. त्यामुळे सगळं सामान भिजतं. पावसाळ्यामध्ये कोणत्या हॅण्डबॅग्ज वापरता येतील?

फ्रेशर पार्टीत कूल दिसायचंय?

आमच्या सीनियर्सनी आमच्यासाठी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आहे. पण त्या दिवशी नक्की काय घालायचं हे लक्षात येत नाही. पार्टी कॉलेजमध्ये संध्याकाळी आहे. मी कोणता ड्रेस घालू शकते?

टॅटू डिझाइन निवडताना…

मला नवीन टॅटू करायचा आहे. त्याची डिझाइन निवडताना काही काळजी घ्यायची असते का? यंदा मी कॉलेजच्या फायनल वर्षांला आहे. पण पुढच्या वर्षी मी नोकरी करत असेन. त्या दृष्टीने काही

पावसाळ्यात कपडय़ांचे पर्याय?

पावसाळ्यात डेनिम्स घालता येत नाहीत. स्कर्ट्ससुद्धा सांभाळणं कठीण होतं. मी ड्रेसेस वापरत नाही. अशा वेळी पावसाळ्यासाठी वेगळे पर्याय कोणते आहेत?

अँकलेट्स कसे वापरू?

अँकलेट्स इन फोकस आणण्यासाठी काय करता येईल. ते पायात घातल्यावर छान दिसतात, पण इतर अॅक्सेसरीजप्रमाणे उठून दिसत नाहीत. त्यासाठी काय करता येऊ शकते?

टाय कसा निवडावा?

फॉर्मल्समध्ये योग्य टायची निवड महत्त्वाची असते असे म्हणतात. मी टाय निवडताना शक्यतो माझ्या शर्टच्या रंगाचा विचार करतो.

वन पीस ड्रेस कसा निवडायचा?

मला वन पीस ड्रेस घालायची इच्छा आहे, पण फिटेड ड्रेस घातल्यावर माझं पोट दिसतं. त्यामुळे असे ड्रेस घालायची भीती वाटते. अशा वेळी मी कोणते ड्रेस निवडावेत?

लेहेंगा साडी कशी निवडावी?

मागच्या दोन वर्षी लग्नाच्या सीझनमध्ये अनारकली ड्रेसेसना प्रचंड मागणी होती. पण यंदा त्यावर पर्याय शोधले जाऊ लागले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे लेहेंगा साडी.

उन्हाळ्यातल्या कॉटन पॅण्टस्…

उन्हाळ्यात कॉटन पँट्स बाजारात पाहायला मिळतात. पण कित्येकदा त्या पातळ असतात. प्रवासादरम्यान कित्येकदा फाटण्याची भीती असते. यासाठी कोणती काळजी घ्यावी?

उन्हाळा आणि हेअरस्टाइल?

उन्हाळ्यामध्ये लांब केसांची हेअरस्टाइल करणे, हे त्रासदायक काम असते. प्रवास करताना केस सुटे ठेवता येत नाहीत, घामामुळे केस चिकट होतात. अशा वेळी झटपट, सोप्या पण छान दिसतील अशा कोणत्या

फ्रिन्जेस कसं ठेवू ???

सध्या सेलेब्रिटीज फ्रिन्जेस हेअरस्टाइल्स मिरवताना दिसताहेत. फ्रिन्जेस देताना कोणती काळजी घेतली पाहिजे?

डेनिमचा रंग?

नेहमीच्या निळ्या आणि काळ्या डेनिम्स वगळता मुलांसाठीसुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या डेनिम्स आणि ट्राऊझर्स सध्या बाजारात पाहायला मिळतात, पण त्या घातल्यावर मात्र खूप रंगीत ड्रेसिंग केल्यासारखं

नेल आर्ट घरी करता येईल?

मला नेलपेंट लावायला आवडतं. पण वेगवेगळ्या ओकेजन्सला वेगवेगळे कलर्स कसे निवडावे. तसंच नेलआर्ट घरच्या घरी करता येऊ शकतं का? कारण दरवेळी पार्लरला जाणं खर्चीक असतं.

जंपसूट्स कसे वापरायचे?

बाजारात सध्या सुंदर जंपसूट्स पाहायला मिळतात. पण एकाच पद्धतीने एकच जंपसूट सतत घालता येत नाही, म्हणून हे जंपसूट्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे घालता येतील?

Just Now!
X