‘लोकप्रभा’च्या नियमित वाचक असलेल्या पुण्याच्या वारजे येथील जयश्री. बी. संगारेड्डीकर यांनी धान्य आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तूंचा वापर करत एकवीस गणपतींच्या या रांगोळ्या साकारल्या आहेत..