19 January 2021

News Flash

कोथिंबीर आणि पुदिना

आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच गरज लागणारी गोष्ट म्हणजे हिरवे मसाले.

आलामांडा

आलामांडा ही बहुगुणी वनस्पती अशी आहे की, तिला वेलीसारखे किंवा झुडपासारखेही वाढवता येते.

युफोर्बिया मिली

युफोर्बयिा मिली ही चिकाच्या निवडुंगाचीच एक जात आहे.

कृष्णकमळ

परंतु कृष्णकमळाच्या अनेक जाती अनेक रंगांत उपलब्ध असतात, हे मात्र अनेकांना माहीत नसते.

मल्टी व्हिटामिन प्लांट

आपल्या भारतात अनेक औषधी वनस्पतींचे खजिने अगदी सदापर्णी जंगले, रखरखीत वाळवंटे ते हिमालयापर्यंत आढळतात.

डेंड्रोबियम ऑर्किड

ऑर्किड या वनस्पतीचे दोन प्रकार असतात.

कुमुदिनी

पाण्यात फुलणाऱ्या अनेक फुलांना मराठीत आपण कमळ म्हणतो; त्यामध्ये लोटस आणि वॉटर लीली हे दोन प्रकार प्रामुख्याने असतात.

सुरण

वर्षांतील जवळजवळ आठ महिने सुप्तावस्थेत राहून, पावसाळ्याचे फक्त चारच महिने तरारून वाढणारी वनस्पती म्हणजे सुरण. मोठय़ा नवलाची गोष्ट म्हणजे, सुरणाला वर्षांतून एकदाच आणि एकच पान येते.

अग्निशिखा

इतके सुंदर फूल व त्याचे नावही तितकेच अप्रतिम; अगदी दुग्धशर्करा योगच म्हणायचा. नेमेचि येतो मग पावसाळा आणि त्या पावसाळ्यातही नेमेचि फुलणारे फूल म्हणजे अग्निशिखा.

लसूणपात

आज आपण ज्या वनस्पतीची ओळख करून घेणार आहोत तिचे नाव आहे लसूणपात. तिचे शास्त्रीय नाव आहे Allium tuberosum.. ही वनस्पती लसणेचीच एक जात आहे;

बकुळ

आमच्या विलेपाल्रे येथील घरासमोरच माझ्या आजोबांनी बकुळीचे एक झाड लावले होते. त्याच्या नक्षत्रासारख्या सुवासिक फुलांचा सडा झाडाखाली पडायचा.

कोस्टस

आपल्या मराठीत एक म्हण आहे, ‘पेव फुटले आहे.’ एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ही म्हण आपण वापरतो. पेव या शब्दाचा अर्थ धान्य साठवायची कणगी असा असला तरी पेव ही

जरबेरा

जरबेराची छोटी झाडे साधारण १५ ते २० सेंमी आकाराच्या कुंडय़ांमधून सहज वाढवता येतात. प्लस्टिकच्या पिशवीतील जरबेराची रोपे साधारणपणे १५ ते ३० रुपयांपर्यंत नर्सरींमधून उपलब्ध असतात.

व्यंगातील सौंदर्य

कृष्णाचा मामा कंस. त्याची एक कुब्जा नावाची दासी होती अशी एक पुराणकथा आहे. व्यंग असल्याने ती अत्यंत कुरूप होती असे सांगितले जाते. व्यंग या शब्दाबरोबर आपल्या डोळ्यांसमोर काहीतरी कुरूप

Just Now!
X