December 30, 2016 03:07 am
कधी कधी एखाद्या गोष्टीला विशिष्ट नाव का पडले याचा इतिहास जाणून घेण्यात फार मजा येते.
December 16, 2016 11:13 am
प्रत्येक खोलीत तेथील सामानानुसार नियोजन करणे आवश्यक आहे.
December 2, 2016 12:01 pm
मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर एका राजकारणी व्यक्तीच्या मुलीच्या लग्नातले फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते.
November 18, 2016 11:43 am
सगळी सजावट झाली तरी तो जो एक ‘वॉव’ फॅक्टर म्हणतात ना, त्याच्या अभावाची सतत जाणीव होत राहते?
November 4, 2016 05:27 pm
घराची सजावट करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची, खूप आटापिटा करण्याची काहीच गरज नसते.
October 7, 2016 01:11 am
आमच्या व्यवसायात डिझायनर व घरमालक/ मालकीण यांच्यामधील वाद हा नेहमीचाच.
August 26, 2020 05:59 pm
कुठल्याही घराचा केंद्रबिंदू असते ते स्वयंपाकघर.
September 9, 2016 12:42 am
उत्क्रांतीपासूनच माणूस निसर्गावर शारीरिक आणि मानसिकरीत्या अवलंबून आहे.
August 30, 2016 08:02 pm
आपण सहज आजूबाजूला नजर फिरवली तर वेगवेगळ्या प्रकारचा पोत असलेल्या वस्तू दिसतात.
August 12, 2016 01:11 am
प्रत्येक आईच्या मनात आपल्या दुर्लक्षित झालेल्या मुलाबद्दल एक खास असा हळवा कोपरा असतो.
July 29, 2016 01:05 am
भगवा रंग उत्साहदायी असल्याने आपल्याला दु:खातून बाहेर काढतो.
July 15, 2016 01:07 am
हिंदू धर्मातसुद्धा निळ्या रंगाला खूप महत्त्व आहे.
July 1, 2016 01:16 am
रंग या घटकाचा बऱ्याच ठिकाणी खूप बारकाईने विचार केलेला असतो.
June 17, 2016 01:01 am
परीक्षेच्या पेपरमधला माझा आवडता प्रश्न असायचा जोडय़ा लावणे. पाचापैकी पाच मार्क्स हमखास मिळायचेच.
June 3, 2016 01:18 am
माणसाच्या स्वभावाप्रमाणेच रंगांमध्येसुद्धा गरम व थंड प्रकृतीचे रंग असतात.
August 26, 2020 05:58 pm
रंगांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असते कारण ते आपलं जीवन अर्थपूर्ण करतात.
August 26, 2020 05:59 pm
म्यूझियमसारखी प्रत्येक गोष्ट घरात मांडून ठेवायची गरज नसते.
August 26, 2020 05:58 pm
ताल आणि लय घराच्या सजावटीत खूप महत्त्वाच्या ठरतात.
March 25, 2016 12:42 am
पोत, डिझाइन याबरोबरच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगाचा अचूक वापर.
March 4, 2016 01:16 am
इतर काही गोष्टींप्रमाणेच गृहसजावटीमध्येही समतोल राखणं महत्त्वाचं ठरतं.
February 5, 2016 04:01 am
निसर्गातील कुठलीच गोष्ट फुटपट्टीसारखी सरळ नसते.