December 30, 2016 03:04 am
वर्षभरात त्यावर बराच खल झाला आणि स्रीच्या तथाकथित पवित्र असण्याचे दाखले दिले गेले.
November 18, 2016 11:41 am
आपापल्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठीच मग बाईपणाचा गरजेपुरता वापर केला जातो.
November 4, 2016 05:16 pm
अमेरिकेसारख्या बलाढय़ देशात अजूनही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही.
September 23, 2016 01:32 am
प्रत्येक स्त्रीला ‘नाही’ म्हणायचा अधिकार आहे.
September 9, 2016 12:38 am
मुक्त आणि आधुनिक देशात स्त्रियांना बिकिनी घालण्यास मनाई असं कुठेही म्हटलेलं नाही.
August 26, 2016 01:23 am
चीनची जलतरणपटू फू युआनहुई हिच्यामुळे हा एरवी निषिद्ध असणारा विषय चर्चेत आला.
July 29, 2016 01:11 am
जोपर्यंत स्त्री आई होत नाही, तोवर वैयक्तिक आयुष्यात कितीही मोठं यशोशिखर गाठलं तरी ते अपूर्ण...
June 24, 2016 01:23 am
वडाला फेऱ्या मारणाऱ्या ‘सुवासिनी’ या भिंतीवर अवतरतात.
June 10, 2016 01:18 am
लग्नानंतर काही तासांतच एक शिकलासवरलेला तरुण त्याच्या नवपरिणीत पत्नीला सोडून देतो.
August 27, 2020 10:45 am
या चार मुख्यमंत्र्यांची व्यक्तिमत्त्वं आणि विचारधाराही चार टोकांच्या आहेत.
May 13, 2016 01:14 am
केवळ एक प्रसिद्धी तंत्र म्हणून हा स्त्री स्वातंत्र्याचा ‘ट्रेण्ड’ आलेला असेल तर चिंतेची बाब आहे.
August 27, 2020 10:42 am
घर घर खेळायचीस तू.. आता खरंखुरं घर सांभाळतेयस.. कामं उपसत घरभर फिरतेयस.
April 15, 2016 01:07 am
फॅशनच्या नावानं बोटं मोडणाऱ्यांना साधेपणातही फॅशन असू शकते हे मान्य असतं का?
March 11, 2016 01:25 am
आंतरराष्ट्रीय महिला दिन नुकताच झाला. झाला म्हणजे काय.. छानच साजरा झाला.
February 26, 2016 01:16 am
देशातील ६४ टक्के पुरुष बाईचा हेअरकट बघून तिच्या कार्यक्षमतेचा अंदाज बांधतात.
February 12, 2016 01:11 am
शनी चौथरा काही महिन्यांपासूनच चांगला चर्चेत आहे.
January 29, 2016 03:56 pm
समानतेचं युग असं एकीकडे म्हणायचं आणि हे असं स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून गृहीत धरायचं?