News Flash

नया है यह : इलुगा मार्क टू

इलुगा मार्कला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता पॅनासोनिकने त्यापुढील व्हर्जन इलुगा मार्क टू बाजारात आणला आहे.

लेनोवोचे नवे लॅपटॉप्स

आयडियापॅड ७१० एस आणि ५१० एस हा लॅपटॉप अतिशय बारीक असून तो लगेच चार्ज होतो.

पॅनासॉनिक पी७७

७.६ मिमी इतका बारीक असलेला हा फोन ६,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

एचटीसी डिझायर टेन सिरीजचे नवे फोन

एचटीसी डिझायर टेन लाइफस्टाइल विविध रंगांमध्ये लाँच होणार आहे.

पॅनासॉनिकचा एलुगा नोट

पॅनासॉनिकने तरुणाईला लक्षात घेऊन नुकताच एलुगा नोट हा फॅबलेट लाँच केला आहे.

बोसचे वायरलेस हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स

यासह बोसने साऊण्डस्पोर्ट हेडफोन्स आणि साऊण्डस्पोर्ट पल्स हेडफोन्सचीही घोषणा केली आहे.

मिझूचा एमथ्री एस नवा स्मार्टफोन

मिझू टेक्नॉलॉजीने एमथ्री एस हा नवीन स्मार्टफोन लाँच केला.

अ‍ॅससचे झेनव्होल्युशन २०१६

लेखन आणि चित्रकलेचे अतिशय उत्कृष्ट असे हे साधन आहे.

जिओनी एम फाइव्ह प्लस

मॅरेथॉन एम फाइव्ह प्लसची ऑपरेटिंग सिस्टम अ‍ॅमिगो ३.१ ही आहे.

मिझूचा एम थ्री नोट

मिझूचा एम थ्री नोट नुकताच भारतात लाँच झाला.

लेनोवोचा झेडयूके झेड वन

लेनोवो इंडियाने नुकताच झेडयूके झेड वन हा स्मार्टफोन लाँच केला.

इंटेक्सचा अ‍ॅक्वा लायन्स थ्रीजी स्मार्टफोन

अ‍ॅक्वा लायन्स थ्रीजी स्मार्टफोनचा डिस्प्ले ५ इंच एचडी आईपीएस इतका आहे.

इंटेक्सची नवी ब्लूटूथ स्पीकर सिस्टिम

इंटेक्सने २.० चॅनलने त्याची ब्लूटूथ स्पीकर सिस्टिम बाजारात आणली आहे.

Just Now!
X