* ‘लोकप्रभा’च्या फेसबुक पेजचा ५० हजारांचा टप्पा पार.
* ‘लोकप्रभा’चे ट्विटर पेजही लोक प्रिय.
* ७० टक्के वाचक हे १८ ते ३४ या वयोगटातील.
* चांगले लेख, विश्लेषण आणि माहितीच्या आधारावर या फेसबुकवर ५५ हजारांहून अधिक वाचक.
* महाराष्ट्र आणि देशातच नव्हे तर अमेरिका, मलेशिया, कतार, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया आदी देशांमध्येही ऑनलाइन/फेसबुक विस्तार.
* फेसबुकच्या माध्यमातून फक्त लाईक्सच नाही, तर प्रतिक्रिया आणि शेअर करण्याचा चढता आलेख.
* प्रासंगिक, माहितीपर, संशोधनपर, पर्यटन, ट्रेकिंग, साहस आदी विषयांवरील लेख आणि ललित लेखन.
* ‘लोकप्रभा’मध्ये प्रकाशित होणारे लेख हे कॉलेज कट्टा आणि ऑनलाइन चर्चेचे विषय.
संकेतस्थळ – www.lokprabha.com
फेसबुक पेज – www.facebook.com/Lokprabha
ट्विटर पेज – www.twitter.com/Lokprabha
ट्विटर हँडल @Lokprabha

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आवडता ‘लोकप्रभा’ मोबाइलवरही
हातातल्या मोबाइलच्या स्क्रीनवर आजच्या पिढीचं अवघं विश्व सामावलं आहे. तुमचा आवडता ‘लोकप्रभा’देखील आता मोबाइल फॉर्मॅटमध्ये उपलब्ध झाला आहे. मोबाइलवरील कोणत्याही ब्राऊजरमध्ये जाऊन https://loksatta.com टाइप केल्यास तुम्हाला मेन्यू बारमध्ये ‘लोक प्रभा’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ताज्या अंकाचे सर्व लेख वाचता येणार आहेत.

‘ऑनलाइन’ हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द झाला आहे. रेल्वे, नाटक-सिनेमाच्या तिकिटांपासून सरकारी कर भरण्यापर्यंत सगळीच कामं आता ऑनलाइन होतात. ‘लोकप्रभा’ही यापूर्वीच ऑनलाइन झालेला आहे. त्यापुढे एक पाऊल टाकत वाचकांच्या सोयीसाठी ‘लोकप्रभा’ची वर्गणी ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. ऑनलाइन वर्गणी भरून देशात कोठेही ‘लोकप्रभा’ची प्रत घरबसल्या मिळवता येईल.
* सहा महिन्यांसाठी ” ३३९/-
* १२ महिन्यांसाठी ” ६७७/-
अधिक माहिती आणि वर्गणीदार होण्यासाठी भेट द्या: http://subscribe.indianexpress.com

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onlince lokprabha
First published on: 28-11-2014 at 01:03 IST