News Flash

एक हृदयस्पर्शी कहाणी

कुठलीही पूर्वसूचना न देता, एखादा शकुन किंवा लक्षणसुद्धा न दाखवता हे अगदी शक्य आहे.

स्त्रीमनाचा वेध

पुनीत म्हणजे पवित्र, निर्मळ.

एका अवलियाचा जीवनप्रवास

एक सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून ते ख्यातनाम झाले आणि अचानक त्यांच्या जीवननाटय़ाचा पडदा कायमचा पडला.

माहिती-विज्ञानाचा धागा गुंफी..

‘रंगीत कपडे व्यक्तिमत्त्वाला उठाव आणतात. त्यामुळं कापड उद्योगात कापड रंगवण्याला खूप महत्त्व आहे

माणसांच्या ऱ्हासपर्वाचा आलेख

आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक क्षेत्रात सध्या एक समान गोष्ट आढळते, ती म्हणजे मूल्यांचा ऱ्हास.

विज्ञानकथांची रोमांचक सफर

डोपामाइनचं तंत्र उलगडत शेवटी अतुल पांडे आणि उत्तरा यांच्यातील प्रेमकहाणीचं रहस्य या कथेच्या शेवटी समोर येतं.

समृद्ध अमराठी रंगभूमीचा परिचय

मुंबईची गोष्ट मात्र थोडी वेगळी आहे. मुंबई हे एकतर कॉस्मोपोलिटन शहर.

आठवणींची ‘उलांडी’

चित्रकर्ती स्वप्नजा देसाई अहेर यांच्या किनाऱ्यावरल्या होडीशी दोस्ती होऊन आपण पान उलटू लागतो.

कवितांचे रसाळ रसग्रहण

शालेय जीवनात विंदा कोल्हापुरला असताना वार लावून जेवत असत.

विज्ञानकथांची रोमांचक सफर

हायबरनेशनचे तत्त्व एका वेगळ्या अंगाने उलगडण्यात आले असून त्याला रहस्य व रोमांचकतेची छटा आहे.

अस्वस्थ काळाचे दर्शन

दलवाईंच्या विचार व कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आस्थेने दखल घेतली जात आहे.

घडलेल्या, घडवलेल्या माणसांची गोष्ट

दापोली-दाभोळ रस्त्यावर, दापोलीपासून १२ किलोमीटरवर चिखलगाव आहे.

शोध अस्तित्वाचा

‘द गर्ल फ्रॉम फॉरिन’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या लेखिका सादिया शेपर्ड.

आगळीवेगळी प्रेमकहाणी

प्रेमकथा म्हटलं की सहसा कुणाच्याही डोळ्यांसमोर हिंदी सिनेमांच्या ग्लॅमरस कहाण्या येतात.

निसर्गाचा तजेला देणाऱ्या ‘रानगोष्टी’

शहरी जनतेचा विशेषत: तरुणांचा रानाशी आणि निसर्गाशी संबंध अभावानेच येतो.

अनिश्चिततेचा अस्वस्थ झुला

प्रारंभी अपरिचित वाटणारी ही संस्कृती एका आंतरिक धाग्यानं भारतीय संस्कृतीशी जोडलेली आहे.

प्राचीन भारत : उत्कृष्ट संदर्भग्रंथ

लयस्थापत्याचासुद्धा अशाच प्रकारे धावता आढावा त्यांनी घेतला आहे.

सूर्याला गवसणी

खद्योतो द्योतते तावद् यवन्नोदयते शशी उदिते तु सहस्रांशौ न खद्योतो न चन्द्रमा:

मध्ययुगीन काळाचे

भारतीय विचार परंपरेमध्ये विविध तत्त्वज्ञांचे असलेले योगदान त्यांनी पुस्तकातून अचूकपणे स्पष्ट केले आहे.

मधुमेह मुठीत ठेवण्याचा मंत्र

भारतातील मधुमेहींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढतच आहे.

नव्या जीवनशैलीतील खाद्यसंकल्पना

आज आपण जगभरातील पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतो.

अल्पाक्षरी आत्मशोध

एखादी चमकदार कल्पना घेऊन शब्दांशी केलेल्या खेळालाच लोक कविता समजायला लागले.

काचेपलीकडचं जग

ही गोष्ट आहे तीन ब्रिटिश मुलींची. त्यांच्याभोवती गुंफल्या गेलेल्या नातेसंबंधांची.

विश्व सापांचे

आपण शाळेत शिकतो की साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे.

Just Now!
X