03 March 2021

News Flash

कलम ३७०, एफडीआय बंदीची हवा!

भारतीय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप होते न होते तोवर राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी कलम ३७० रद्द करण्याविषयी आजवर सहमत न झालेल्यांना ‘सहमत करण्यासाठी’ सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,

मुंडे, गोयल यांनी पदभार स्वीकारला

‘बर्थ डे बॉय’ नितीन गडकरी, अनंत गीते व रावसाहेब दानवे यांचा अपवाद वगळता प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, गोपीनाथ मुंडे यांनी आपापल्या खात्याचा पदभार आज स्वीकारला.

महाराष्ट्राच्या वाटय़ालाच ‘अवजड’ उद्योग

केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योग हे तुलनेत कमी महत्त्वाचे खाते आणि महाराष्ट्र हे जणू काही समीकरणच तयार झाले आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा मार्ग मोकळा ; १९ जूनला पोटनिवडणूक

बिहारमधून लोकसभेवर निवडून आलेल्या तारिक अन्वर यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या जागेसाठी १९ जूनला पोटनिवडणूक होणार आहे.

मोदी यांचा सेनेला दणका?

लोकसभेत १६ खासदार निवडून आलेल्या तेलुगू देसमला हवाई वाहतूक हे महत्त्वाचे आणि चांगले खाते सोपविण्यात आले असतानाच, १८ खासदार निवडून आलेल्या

नरेंद्राभिषेक!

सात राष्ट्रांचे प्रमुख, अनेक राष्ट्रांचे दुतावासाचे अधिकारी, बडे उद्योगपती, बॉलिवूड कलाकार यांच्यासह तब्बल साडेतीन हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

‘मोदी विजयानंतर’ची आखणी संघ शाखेत सुरू

निवडणुका आटोपल्या, ‘संघप्रचारक’ नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या निवडणुकीमध्ये मतदारांनी अधिकाधिक सहभागी व्हावे यासाठी आपण भरपूर परिश्रम घेतले.

मोदींचे महाराष्ट्राला झुकते माप

आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आणि महाराष्ट्राने घवघवीत यश पदरी दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे.

राज्य भाजपमध्ये पुन्हा ब्राह्मण नेत्यांचे महत्त्व वाढले

पक्षाचा पाया अधिक विस्तारण्यासाठी भाजपने राज्यात ब्राह्मणेतर नेतृत्व पद्धतशीरपणे पुढे आणले. बहुजन समाजाला संधी दिली होती.

महाराष्ट्राच्या वाट्याला ३ कॅबिनेट, २ राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि १ राज्यमंत्रीपद

’गोपीनाथ मुंडे - राज्य भाजपचा महत्त्वाचा चेहरा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेला इतर मागासवर्गीयांमधील महत्त्वाचा नेता.

BLOG : बेगडी धर्मनिरपेक्षता आणि सत्तापालट

पंतप्रधान होऊ घातलेल्या मोदींचे व्यक्तिमत्त्वच असे आहे की लोक एक तर त्यांचे खंदे प्रशंसक असतात किंवा त्यांचा तिरस्कार करणारे कट्टर विरोधक तरी असतात.

BLOG: यूपीएच्या चिखलातून उमलले कमळ!

लाट असते तेव्हा बाकी सारे गौण ठरते, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले!

जबाबदारी अपेक्षा पूर्ण करण्याची!

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगणारे नरेंद्र मोदी यांच्याही डोळ्यात आज अश्रू आले. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्यावहिल्या विजयाचा जणू आंनदसोहळाच सेंट्रल हॉलमध्ये आज रंगला होता.

महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन गट बेदखल

महाराष्ट्राच्या राजकारणात रिपब्लिकन पक्ष किंवा त्याचे विविध गट या वेळी पाहिल्यांदाच बेदखल ठरावेत इतकी लोकसभा निवडणुकीत रया घालवणारी कामगिरी ठरली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ज्या गटांनी भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी

पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांनी केंद्रावर फोडले !

केंद्रातील काँग्रेस सरकारच्या विरोधातील राग, महागाई आणि भ्रष्टाचार हे मुद्दे राज्यात काँग्रेसच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभवाचे खापर थेट केंद्रावर फोडले.

पराभवाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महत्त्वाचे निर्णय तात्काळ घ्या

विधानसभा निवडणुकीत राजकीय परिस्थिती बदलू शकते, पण त्यासाठी लोकोपयोगी महत्त्वाचे निर्णय तात्काळ घेतले जावेत, असा सल्ला राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला दिला.

पवार आता कोणती भूमिका घेणार ?

काँग्रेसबरोबर आघाडी असतानाच नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रचाराच्या काळात मवाळ भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आता मोदी यांच्याबाबत कोणती भूमिका घेतात हा राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

संक्षिप्त : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती अधिवेशनापूर्वी

विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची विधिमंडळाचे २ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी नियुक्ती केली जाईल,

एकाधिकार!

सार्वत्रिक निवडणुकीत एकहाती घवघवीत विजय मिळविणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय मंत्रीमंडळाची निवडही एकहातीच करणार असून सर्व सूत्रे त्यांच्या हाती एकवटली आहेत.

सोनिया, राहुल यांचा राजीनामा एकमताने नामंजूर

सार्वत्रिक निवडणुकीतील दारूण पराभवानंतर सोमवारी दिल्लीत झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे भवितव्य दिल्लीच्या हाती

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर राज्य काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहू लागले असले तरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष

राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्र्यांवर अपयशाचे खापर फोडले!

स्वपक्षीयांबरोबरच मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही राज्यातील आघाडीच्या पराभवाचे खापर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर फोडले आहे.

पंजाबच्या राज्यपालपदाचा चाकूरकर राजीनामा देणार?

केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येत असताना पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर आपला कार्यकाळ पूर्ण करणार की राजीनामा देणार, या चच्रेला लातुरात जोर चढला आहे.

खासदारकी नाहीच,पण आमदारकीही गेली!

लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची खेळी राष्ट्रवादीचे मनीष जैन यांच्या अंगलट आली.

Just Now!
X