News Flash

पीनट बटर फ्रुट डीप

स्ट्रॉबेरी हे सर्व कापून डीपबरोबर खाण्याचा आनंद घ्या.

स्ट्रॉबेरी चीज केक

एका भांडय़ात बटर व बिस्किटाचा चुरा मिक्स करून घ्या.

चिकन बिर्याणी

राइस शिजलेला नसला तरी दोन ते तीन मिनिटे वाढवावीत.

नाचणीचा उपमा

एक दिवसभर उडीद डाळ भिजत ठेवावी, जाडसर केलेली नाचणी अर्धा तास तरी भिजत ठेवावी.

संत्र्याचा हलवा

संत्री सोलून बिया काढून संत्र्याचे बारीक तुकडे करून घ्या.

वेनिला आइसक्रीम

१ लिटर क्रीम, अंडय़ातील पिवळे बलक, १५० ग्रॅम साखर, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, ३ ते ४ चमचे वेनिला इसेन्स

गार्लिक पनीर टिक्का

पनीरचे मध्यम आकाराचे सारखे तुकडे करून घ्यावेत.

कॉर्न एम्पान्डास

एम्पान्डासच्या आतल्या पुरणासाठी : प्रेशर कुकरमध्ये तेल घाला.

शेवाळे  सुकट

एका काचेच्या बाऊलमध्ये शेवाळे साफ करून थोडेसे पाणी टाकून मायक्रो हायवर ३-५ मिनिटे ठेवावे.

खिमा अळुवडी

साहित्य : दोन जुडय़ा अळूची पाने, एक वाटी तयार खिमा, अर्धी वाटी चिंचेचा कोळ...

वेगळ्या प्रकारचे पराठे

एका कढईमध्ये खवा परतून घ्या. त्यात वेलदोडे पूड, सुकामेवा, साखर घालून चांगले परतून घ्या.

वरीच्या तांदळाचा पुलाव

आषाढी एकादशीसाठी खास उपवासाचे पदार्थ

बनाना वॉलनट स्पंज पुडिंग

एका भांडय़ात बटर, साखर फेटून घ्यावे. त्यात अंडी व दूध टाकून परत फेटावे.

कबाबच्या रेसिपी

उत्तर भारतातील प्रचलित कबाबच्या रेसिपी जाणून घेऊया.

धनीया (कोथिंबीर टोस्ट)

एका भांडय़ात बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लसूण, बटर, क्रीम चीज, मीठ टाकून सर्व एकत्रित करावे

आंब्याचे पदार्थ

आपण या वेळेस आंब्याचे पदार्थ जाणून घेऊ या.

गारलिक प्रॉन्स

साहित्य: ३०० ते ४०० प्रॉन्स, एक चमचा तेल, चार ते पाच पाकळ्या (बारीक चिरलेला लसूण)

ब्रोकोली चीझ बॉल्स

गॅसवर फ्राईंग पॅनमध्ये थोडे तेल घालून कांदा, मिरची, लसूण परतून घ्या.

राजमा

राजमामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन असते.

स्पाइशी कॅशो कुकीज

साहित्य : १०० ग्रॅम बटर, २५ ग्रॅम साखर, ५ ग्रॅम बेकिंग पावडर, २० ग्रॅम मैदा...

कोशिंबीर आणि रायतं

कोशिंबीर आणि रायतं याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत.

चीज केक ब्राऊनी विथ स्ट्रॉबेरी जाम

साहित्य : १०० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम बटर, ३ अंडी, २०० ग्रॅम मैदा, १०० ग्रॅम व्हाइट चॉकलेट...

स्मूदी

स्मूदीचा रस मिल्कशेकसारखा घट्ट असतो.

गार्लिक धनिया ब्रेड

तीन ते चार कडक पाव किंवा ब्रुन पाव, १० ते १५ पाकळ्या लसूण (बारीक तुकडे करून) १०० ग्रॅम बटर

Just Now!
X