News Flash

येता जावळी, जाता गोवळी!

हिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं.

राजगड ते रायगड…

३१ डिसेंबरची पार्टी म्हणजे आजच्या पिढीचा जिव्हाळ्याचा विषय!

मारथाण्याची बिकट वाट

गावात भैरोबाच्या देवळाशी बसलेल्या मंडळींनी दादांना चांगलेच फैलावर घेतले.

दुर्गत्रिकुटाची डोंगरयात्रा

‘वाडी जैतापूर’ हे महिपतगडाच्या पायथ्याचे एक गाव.

हरिश्चंद्राची परिक्रमा

सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा हाडाच्या ट्रेकर्सना नेहमीच साद घालत असतात.

हरगड बोलतो तेव्हा..

रतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते.

हरिश्चंद्राचे रखवालदार

हरिश्चंद्रगड हा दुर्ग भटक्यांचा आवडता किल्ला. या उभ्या आडव्या पसरलेल्या गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत.

फडताड फत्ते

कधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते.

आमचेही मंदिर पर्यटन

ठाण्याहूनच सुरू होणारा प्लान आखला. पहिल्या दिवशी ठाणे-घोटी-अकोले सिद्धेश्वर आणि मुक्काम असा इरादा होता.

‘फडताडा’साठी तडमड

फडताडासाठी पूर्ण तयारीने गेलो होतो, पण फडताडाचा नव्हे तर पालखीचा योग होता.

सफर हिरवाईची…

माथ्यावरच्या तांबूस मातीत उमलणारा नवनिर्मिताचा हुंकार कोंबाकोंबातून ऐकू येत होता.

फुललेला राजगड

पावसाळा जसजसा मुरत जातो तसतसं निसर्गाचं रूपडंही बदलत जातं.

सह्यद्रीच्या कुशीतली भटकंती

पुण्याच्या अगदी जवळ पाठमोऱ्या ताम्हिणी घाटाजवळ वसलेल्या अंधारबनच्या दाट जंगलातली ही मनमुराद भटकंती वाचणाऱ्या कुणालाही पाठीला सॅक लावून घराबाहेर पडावं आणि डोंगरदऱ्यात मस्त भटकावं, असं वाटल्यावाचून राहणार नाही.

सह्य़ाद्रीचा पुष्पोत्सव

केवळ कास पठारावरच नाही, तर सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात अनेक ठिकाणी या दिवसांत निसर्गाचा पुष्पोत्सव सुरू असतो.

घसरगुंडी पाथराची

डोंगर भटकंतीत डोंगर चढाई ही कष्टदायक असतेच. पण कधी कधी एखाद्या घाटवाटेची उतराईदेखील तुमची परीक्षा पाहते. अशाच एका घाटवाटेच्या उतराईचा हा अनुभव...

दुर्लक्षित सुतोंडा

सुतोंडा किल्ल्यावर एवढय़ा संख्येने असलेली पाण्याची टाकी, त्यांच्यावरचे ते लेणीसदृश्य खोदकाम बघून अचंबित व्हायला होते.

खडा सह्य़ाद्री

रायरेश्वरच्या पायथ्यापासून ते महाबळेश्वरच्या माथ्यापर्यंत अखंड तंगडतोड करताना घामटं निघतं खरं, पण सह्य़ाद्रीच्या अंगाखांद्यावर वावरल्याचा जो अनुभव मिळतो, त्याला कशाचीच तोड नाही.

लेणी, राऊळ-मंदिरांची रानभूल

सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकताना केवळ गडकिल्लेच नाहीतर मावळातल्या घाटवाटा, लेणी, गिरीस्थळं, जुनी राऊळं, देवराया असं बरंच काही खुणावू लागतं. ही समृद्धी मिरवणाऱ्या आंदर मावळातल्या पाऊलखुणा..

भटकंती कळसूबाईची

आमचा कळसूबाई ट्रेक करायचा ठरला तो अपघातानेच. म्हणजे ठाकूरवाडी ट्रिपचा बेत फिक्स व्हायच्या मार्गावर होता, फेसबुकवर एका ट्रेकिंग ग्रुपने तयार केलेल्या इव्हेंटवरून आमच्यात प्रस्तावना सुरूही झाली होती.

आडवाटांच्या सान्निध्यात

एखादा दिवस अविस्मरणीय ठरणार असेल तर त्या दिवसाच्या अगदी पहिल्या क्षणापासूनच काहीतरी भन्नाट घडायला सुरुवात होते. आंबे बहुला गावातल्या त्या दिवसाची सुरुवात फारच इंटरेस्टिंग होती.

आडवाटांच्या सान्निध्यात

निरभ्र आकाशाच्या कॅनव्हासवर जांभळ्या- गुलाबी रंगांची उधळण, त्या रंगपंचमीत स्वत:ला चिंब भिजवणारे कळसूबाई, अलंग-मदन- कुलंग, संध्याकाळचा गार वारा आणि आयपॉडवर लतादीदींच्या स्वर्गीय आवाजातलं ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’..

Just Now!
X