स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
नव्या वर्षांत अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेला केंद्रस्थानी ठेवून चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन उपलब्ध केले आहेत. या महिनाअखेपर्यंत अनेक नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स बाजारात पाहायला मिळू शकतात. मध्यम किमतीपासून ते फ्लॅगशिप सीरिजपर्यंत अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध असल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीनुसार नवीन स्मार्टफोनची खरेदी करायला चांगला वाव आहे. काही निवडक स्मार्टफोनची माहिती घेऊ या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सॅमसंग गॅलॅक्सी एस २१ एफई ५ जी

हा  स्मार्टफोन  याच आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला आहे. एफई म्हणजेच फॅन एडिशनमधील हा स्मार्टफोन आहे. यात गॅलॅक्सी एस २१ प्रमाणेच सर्व फीचर्स आहेत. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला वन यूआय ४.० – अँड्रॉइड १२ सहित देण्यात आला आहे. ऑप्टिकल िफगर िपट्र स्कॅनर, ट्रिपल कॅमेरा सेटअप, वायरलेस चार्जिग आणि ५ जी सपोर्टमुळे हा स्मार्टफोन फ्लॅगशिप डिव्हाईस ठरतो.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart phones 2022 mobile phone tantradnyan technology dd
First published on: 15-01-2022 at 11:35 IST