22 February 2018

News Flash

वाढदिवसाचा आराध्यवृक्ष

एकनाथ कुंभार यांचे ‘वाढदिवसाचे झाड’ हे पुस्तकही एक निराळी आणि पर्यावरणस्नेही कल्पना सुचवणारे आहे.

प्रेरणादायी आत्मकथन

निराश झालेल्या जीवाला आत्मिक बळ देण्याचे कार्य हे आत्मकथन करू शकते.

बोधी नाटय़ चळवळीचे सारांश दर्शन

‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ हे द्वंद्व मराठी साहित्य व कला प्रांतात नवे नाही.

बालसंगोपनाचा नवा दृष्टिकोन

पुस्तकातील उर्वरित १३ प्रकरणे याच तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने बालसंगोपनातील विविध बाबींचे विवेचन करणारी आहेत.

निवडक कथांचा ऐवज

मराठीतील विविध काळातील निवडक १७ कथालेखकांच्या कथांचा समावेश या संग्रहात करण्यात आला आहे.

गुलाबराव पारनेरकरांच्या करामती

सचिन जगदाळे यांनी केलेल्या या पात्रविशिष्ट विनोदी कथनातून ते वाचकांसमोर आले आहे.

प्रांजळ आठवणी!

दादासाहेबांचा हा सारा प्रवास आठवणींच्या अनुषंगाने या पुस्तकात आला आहे.

मराठीतील पहिला हजलसंग्रह

मराठीतील ही उणीव घनश्याम धेंडे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘हजलनामा’ या हजलसंग्रहाने दूर झाली आहे

कलात्मक आणि चिंतनीय

किशोरी ही या कादंबरीची नायिका. पुण्यात शिक्षणासाठी आलेली किशोरी वसतिगृहात राहते.

प्रेरणादायी जीवनप्रवास

अशोक शेवडे लिखित ‘अवलिया’ हे पुस्तक अलीकडेच प्रकाशित झाले आहे.

जातिसंघर्षांचे वास्तवदर्शन

सामाजिक स्थिती-गतीचा परामर्श घेणाऱ्या साहित्याची मराठीत मोठी परंपरा आहे.

अभिनेता विवेक यांचा कलाप्रवास

सुमारे ८० सिनेमे आणि दहा नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला.

हास्य व कारुण्याची सांगड

एकूण १७ कथांच्या या संग्रहात प्रसंगानुरूप चित्रांचाही समावेश असल्याने कथास्वादाचा आनंद आणखीच वाढतो.

शास्त्रज्ञाची रंजक चरित्रकथा

कार्ल लिनिअस’ हे डॉ. उमेश करंबेळकर यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.

अंतर्मुख करणाऱ्या कथा

वंदना धर्माधिकारी यांचा ‘घायाळांची मोट’ हा कथासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे.

तटस्थ कथावेध

‘शंख आणि शिंपले’ हा राजश्री बर्वे यांचा नवा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

आजच्या जगण्यातील ताणेबाणे

चित्रा वाघ यांचा ‘अथांग’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. हा त्यांच्या कथांचा पहिलाच संग्रह.

.. तरच हा आरसा रुंद होईल

इतिहासाच्या अरुंद असलेल्या या आरशात विद्यार्थ्यांना पाहावयास लावणे आवश्यक आहे

बिघडून गेलेली गोष्ट हेच वास्तव 

गोरगरीब जनतेला दूरदर्शन किंवा तत्सम माध्यमांद्वारे उल्लू बनवण्याचा उद्योग दररोज चालू आहे.

रेस्टॉरेंटियरचा विलक्षण प्रवास!

पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखकाने आपले बालपण ते उमेदवारीचा काळ रेखाटला आहे.

शोध द्रौपदीचा!

महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा ही एक स्वतंत्र आणि विविधरंगी भावनांचे कथानक आहे.

वारसावास्तूंचे संस्कृतिवैभव

कोणत्याही देशाच्या सांस्कृतिक वाटचालीचा प्रवास तिथल्या वास्तुरचनांद्वारे उलगडता येतो.

उपहासगर्भ तरी उद्बोधक गजाली

समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाचा पुरेपूर वापर केला आहे.

ग्रामीण आणि लोकसाहित्याचा चिकित्सक आढावा

तर शेवटच्या लेखात ग्रामीण व प्रादेशिक साहित्यातील साम्यभेदांची चर्चा करण्यात आली आहे.