
डॉक्टर-पेशंट : नाते विश्वासाचे!
नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली तेव्हाची गोष्ट. अंगात चोळीसुद्धा न घातलेली एक आजी तिच्या बेशुद्ध झालेल्या नातीला घेऊन माझ्याकडे आली.
कविता
बालरोगतज्ज्ञ म्हणून जगताना खूप काही अनुभवले. काही अनुभव माणसाचे मन उलगडून दाखविणारे होते. काही अनुभव शिकविणारे होते.

सुपरडुपर स्पेशालिस्ट
आजच्या ‘हम दो हमारे दो’च्या जमान्यात मुलाला आजारी पडण्याची मुळी मुभाच नाही. त्याला चार शिंका आल्या तरी आई-वडिलांचे धाबे दणाणते आणि दोन आज्या व दोन आजोबा अगदी हवालदिल होऊन

आरसा
ह्या व्यवसायाने मला भरभरून दिले. पण त्याची सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे त्याने मला माणूस उलगडून दाखविला.

प्रवाहात दिवा सोडताना..
मी प्रॅक्टिस सुरू केली त्या काळात मुलांना ‘वाढविण्याची’ प्रथा नव्हती. अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की मुले आपोआप वाढत.

कुपोषणाची दोन रूपे
रोज आरशात पाहताना कालच्यापेक्षा आज आपण वेगळेच दिसतोय असे कधी वाटत नाही. पण २५ वर्षांपूर्वीचा फोटो पाहिला की वाटते, ‘अरेच्चा! तीच का मी ही?’
लाल टोपीवाला माणूस
एक माणूस रोज सकाळी बरोबर नऊ वाजता एका चौकात यायचा. आपल्या हातातील लाल टोपी हवेत जोरजोरात फिरवायचा.

चुका करण्याचे स्वातंत्र्य
चिंटूचा एक मस्त जोक आहे. चिंटू आईसोबत दुकानात शर्ट खरेदी करायला गेलाय. दुकानदाराला आई म्हणते, ‘छे! हा रंग नाही चिंटूला आवडणार.’
गोष्ट एका मुक्तिसंग्रामाची!
‘१३ जानेवारी २०१४ रोजी भारत पोलिओमुक्त झाला’ ही बातमी तुम्हाला कळली का? नसेलही कळली. या बातमीला बातमीमूल्य कोठे आहे? मी या मुक्तिसंग्रामाची एक ‘साक्षी’ आहे. जसे पाहिले, अनुभवले,

बाळ रडतंय!
पंचवीस वर्षांपूर्वीचा एक प्रसंग! बाळ सतत आणि न थांबता रडतंय म्हणून एक कुटुंब लहानशा खेडय़ातून बाळाला घेऊन आले होते.
‘जगणे’: साजरी करण्याजोगी गोष्ट
सकाळी फिरायला गेलेला एक माणूस उत्साहाने दोन्ही हात उंचावून समोरून येणाऱ्या मित्राला म्हणतो, Good morning!

डॉक्टर-रुग्ण नातं : बदलणारं.. बदलवणारं
ललित लेखिका आणि पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर यांचे गेल्या २५-३० वर्षांत बदललेल्या वैद्यक व्यवसायाचा तसेच त्यातल्या विविध स्थित्यंतरांचा वेध घेणारे मासिक सदर...