
आठवणी दाटतात..
नरसिंह रावांना आणखी पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला असता तर देशांतर्गत दुर्लक्षित अशा अनेक घटकांचा विकास झाला असता.

शापित नायकाची अखेर
नरसिंह रावांनी ताबडतोब मंदिर-मशीद पुन्हा बांधण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली.

राम मंदिर वाद आणि नरसिंह राव
नरसिंह राव सरकारच्या काळात परकीय चलनाचा ओघ वाखाणण्यासारखा सुरू झाला होता...

प्रगतीची जादूची कांडी
भारतात जादूच्या कांडीप्रमाणे झालेली सर्वागीण प्रगती पाहून बहुतेक देशांतील प्रमुखांना आश्चर्य वाटले.

मोहाचे पाश
मी नोकरीत कधीही माझे तत्त्व, ध्येय आणि सचोटीशी तडजोड केली नाही. कारण मी कधीच लाचार झालो नाही

सौजन्यशील नेतृत्व
पंतप्रधानांनी अष्टमीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत तिथे जाऊ नये असे माझे स्पष्ट मत होते

सुधारणा पर्व
१ जुलैला नरसिंह रावांनी रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे ‘जोर का धक्का धीरे से लगे’ असाच होता!

युद्ध आमचे सुरू..
सकाळची शिफ्ट संपल्यानंतर त्या दोन्ही ऑपरेटर्सना मी बोलावले. त्यांच्याकडून घडलेल्या घटनेचा तपशील समजून घेतला.

कठीण समय येता..
नरसिंह रावांना ही सर्व चर्चा आणि राजीनामा परत न घेण्याचा डॉ. सिंग यांचा निर्णयही सांगण्यात आला.

माणुसकीचा झरा
नरसिंह रावांसोबत मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना साधारणत: मंत्र्यांमध्ये दिसून न येणाऱ्या अनेक गुणांचा अनुभव येत गेला.

शिक्षणप्रेमी..
आणीबाणीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरसिंह रावांना आंध्र प्रदेशातील हनमकोंडा येथून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती.

स्थितप्रज्ञ नरसिंह राव
मंत्रिमंडळातील नरसिंह रावांचे स्थान पाहता त्यांना सीमा सुरक्षा दलाचे विमान वापरण्याची परवानगी होती.

विद्वान व अभ्यासू नेते
नरसिंह राव कायद्याच्या पदवीसाठी (एलएल. बी.) नागपूरला आले. इथे येताच त्यांना नागपूर आणि पुण्यातील फरक ध्यानात आला.

सत्तेच्या पडछायेत.. : नागपूरच्या विकासाचे प्रणेते
काही दिवसांनंतर मात्र खाजगी सचिवांनी माझ्याकडून गेलेल्या फाइल्स न वाचता सरळ मंत्र्यांकडे पाठवण्यास सुरुवात केली.

गृहमंत्रीपदाचा काटेरी मुकूट
‘लालबहादूर शास्त्रीजींची प्रकृती अचानक बिघडली,’ असा निरोप मिळताच यशवंतराव घाईने शास्त्रीजींच्या खोलीत गेले..