आवडती पुस्तके १) समग्र विनोबा - विनोबा भावे २) जीवनभाष्ये - जे. कृष्णमूर्ती ३) पुन्हा तुकाराम - दि. पु. चित्रे ४) मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर ५) मृद्गंध - विंदा करंदीकर ६) क्रिटिकल पाथ - रिचर्ड बक मिन्स्टर फुलर ७) इडियट - फ्योदोर दस्तयेव्हस्की ८) द रिबेल - आल्बेर कामू ९) आयडेंटीटी : यूथ अॅण्ड क्रायसिस - एरिक एरिकसन१०) इमìजग माइंड - विलयानुर रामचंद्रन ११) मागोवा - नरहर कुरुंदकर १२) कावड - अनंत भालेराव १३) विश्वामित्राचे जग - कुमार केतकर १४) मौनराग - महेश एलकुंचवार १५) पिकासो - माधुरी पुरंदरेनावडती पुस्तकेनावडत्या पुस्तकांची यादी देण्याऐवजी आवडत्या पाच पुस्तकांची नावे वाढवली आहेत.