27 February 2021

News Flash

मधू साबणे

आवडती पुस्तकं १) अंतर्वेधी - मनोहर ओक २) टोकदार सावलीचे वर्तमान...

| January 26, 2014 01:01 am

आवडती पुस्तकं

१) अंतर्वेधी – मनोहर ओक
२) टोकदार सावलीचे वर्तमान
 – रंगनाथ पठारे
३) हे ईश्वरराव.. हे
पुरुषोत्तमराव.. – श्याम मनोहर
४) वसेचि ना – रघु दंडवते
५) सिसिफस आणि बेलाक्वा
 – विलास सारंग
६) लहजा – रोहिणी भाटे
७) मी मारले सूर्याच्या रथाचे
 सात घोडे – नामदेव ढसाळ
८) वासूनाका – भाऊ पाध्ये
९) मी इझाडोरा डंकन – मराठी
अनुवाद – रोहिणी भाटे
१०) व्यासपर्व – दुर्गा भागवत

नावडती पुस्तकं

१) यकृत – श्याम मनोहर
२) कोसला –
 डॉ. भालचंद्र नेमाडे
नावडती पुस्तकं तशी खूप आहेत, पण अडचण अशी आहे की ती बिचारी लक्षात राहत नाहीत. त्यामुळे जेवढी पटकन आठवली तेवढी दिली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2014 1:01 am

Web Title: book choice of madhu sabne
टॅग : Reading
Next Stories
1 दासू वैद्य
2 वसंत आबाजी डहाके
Just Now!
X